• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

लोहाऱ्यात बस डेपोची तातडीची गरज – प्रवाशांची नेहमीची कुचंबना

MH25News by MH25News
August 18, 2025
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
लोहाऱ्यात बस डेपोची तातडीची गरज – प्रवाशांची नेहमीची कुचंबना
0
SHARES
138
VIEWS

धाराशिव – 27 जून 1999 रोजी उमरगा तालुक्याचे विभाजन करून लोहारा हा नवीन तालुका अस्तित्वात आला. आज लोहारा तालुक्यातील 45 गावांत सुमारे 1 लाख 60 हजार लोकसंख्या असून 1 लाख 10 हजार मतदार आहेत. तालुका निर्मितीनंतर अनेक प्रशासकीय कार्यालये येथे आली असली तरी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा तालुका अद्याप पुरेशा सुविधांपासून वंचित आहे.

जीवनराव गोरे एसटी महामंडळाचे अध्यक्ष असताना आमदार निधी व महामंडळाकडून मिळून तब्बल 85 लाख रुपयांचा खर्च करून बसस्थानक उभारले गेले. मात्र हे स्थानक अपुरे ठरत असून प्रवाशांना आवश्यक सुविधा नाहीत.

लोहारा तालुका हा तुळजापूर व अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांना जोडणारा दुवा आहे. शेजारीच लातूरसारखी मोठी बाजारपेठ असल्याने व्यापार, शिक्षण व उद्योगधंद्यांसाठी विद्यार्थ्यांची व व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ कायम असते. महिलाही तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने प्रवास करतात. तरीसुद्धा प्रवाशांना आजही योग्य सुविधा नसल्याने त्यांची नेहमीच कुचंबना होते.

Follow us on social media:

सध्या लोहाऱ्यात बसस्थानक असले तरी बस डेपो नाही. त्यामुळे येथील प्रवासी बाहेरच्या डेपोंवर अवलंबून राहतात. लोहाऱ्यात प्रशस्त चार एकर जागा उपलब्ध असून येथे बस डेपो उभारल्यास प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानिक मागणीनुसार येथे किमान 50 बसांची सोय करून डेपो उभारणे गरजेचे आहे.

लोहारा तालुक्याचा वाढता प्रवासी ताण लक्षात घेता परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष घालून येथे बस डेपो उभारावा,अशी मागणी मंत्री प्रताप सरनाईक यांना युवासेना धाराशिव लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील यांनी मागणी केली.

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!