• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

खुर्चीसाठी रात्रीचा दिवस करणाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे पण लक्ष द्यावे – आ.कैलास पाटील यांचा महायुतीवर निशाणा

MH25News by MH25News
November 29, 2024
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
शेतकरी विरोधी केंद्रीय परिपत्रकावर आक्षेप, राज्य तक्रार समितीची होणार 25 जूनला बैठक – आ.कैलास पाटील
0
SHARES
179
VIEWS

धाराशिव – सद्या महायुती सत्तेच्या सारीपाटा मध्ये दंग आहे. यासाठी जसा वेळ देता तसा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी द्यावा, सध्या सोयाबीन बाजारात कवडीमोल दराने विक्री होत आहे. अशावेळी ही सत्ताधारी मंडळी मात्र स्वतः च्या खुर्ची साठी धावाधाव करत आहेत. निवडणुकीत लाडका शेतकरी म्हणनारी मंडळी आता काय करत आहे असा प्रश्न आमदार कैलास पाटील यांनी महायुतीला केला आहे. आमदार पाटील यांनी खरेदी केंद्रात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा पत्रकाराशी बोलताना म्हणाले की, सद्या धाराशिव जिल्ह्यात 18 ठिकाणी खरेदी केंद्र सुरु केली. आतापर्यंत 25 हजार क्विंटल खरेदी झाली आहे. पण जिल्ह्यातील उत्पन्न पाहता ही खरेदी अजून अर्धा टक्के सुद्धा झालेली नाही. जिल्ह्यात सोयाबीनच एकूण क्षेत्र चार लाख 62 हजार 872 इतकं होत, त्यातून कृषि विभागाच्या अधिकृत आकडेवारी नुसार एकूण उत्पन्न हे 78 लाख 59 हजार 566 क्विंटल एवढं आहे. असं असताना आतापर्यंत फक्त 25 हजार क्विंटलच खरेदी झाली आहे.म्हणजे याचं गतीन खरेदी झाल्यास 95 टक्के सोयाबीन हे खुल्या बाजारात पडेल त्या किमतीने शेतकऱ्यांना विकण्याची वेळ येणार आहे. त्यातही केंद्राच्या परिपत्रकानुसार १२ टक्के ओलाव्याची अट होती त्यात नंतर निवडणुकीत ते 12 ऐवजी १५ टक्के ओलावा असला तरी सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र हा निर्णय देखील चुनावी जुमलाच ठरल्याचं दिसत आहे. कारण अजूनही निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. अंमलबजावणीला जसा वेळ होईल तसं शेतकऱ्यांच्या सोयाबीनमधील ओलावा आपोआप कमी होत आहे.या निर्णयाची अंमलबजावणी लवकर करावी. तसेच सरकारने खरेदी केंद्राची संख्या अजून दुपट्टीने वाढवली तरच काहीप्रमानात ही खरेदी वाढेल. अन्यथा ही खरेदी जेमतेम चार ते पाच टक्केच्या पुढे जाणे शक्य नसल्याच आमदार पाटील यांनी म्हटले आहे. खरेदीस नकार दिलेल्या सोयाबीनच्या खरेदीचा प्रश्न मोठा असणार आहे.. काडी, कचरा, ओलावा व अन्य कारणांमुळे केंद्रावर रिजेक्ट केलेल्या सोयाबीनच्या खरेदीबाबत गोंधळ निर्माण झालेला असून त्याबद्दलही सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे. सोयाबीनची चार हजार ८९२ रुपये क्विंटलच्या हभीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी अटी व निकषामुळे एवढा दर शेतकऱ्यांना मिळत नसल्याच चित्र आहे. अटी व निकष लावल्याने शेतकरी या खरेदी केंद्राकडं पाठ फिरवत आहे, शेतकरी लाडका असेल तर त्याच्या कष्टाने पिकवलेल्या मालाला कसल्या अटी व निकष लावता असा सवाल सुद्धा आमदार पाटील यांनी सरकारला विचारला आहे.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!