• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, March 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुबोध विद्यालयाची बाजी

MH25News by MH25News
December 9, 2025
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शैक्षणिक, संपादकीय
0
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुबोध विद्यालयाची बाजी
0
SHARES
350
VIEWS

वाशी – वाशी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तेरखेडा येथील सुबोध विद्या मंदिर प्रशालेने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सोमवार (दि.8) रोजी हे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन महारुद्र आनंदराव मोटे माध्यमिक विद्यालय पार्डी ता.वाशी या शाळेत आयोजित करण्यात आले होते.

सौर ऊर्जेवर बनवण्यात आलेल्या प्रकल्पावर सुबोध विद्यालयाच्या राशी हनुमंत खोत (इ. 9 वी) व प्रियंका रामदास खोत (इ.10 वी) या विद्यार्थीनींनी सादरीकरण केले. सदरील प्रकल्पावर विद्यार्थीनींनी सखोल माहिती देत सौरऊर्जेचे महत्त्व पटवून दिले. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी वाशी तालुक्यातील शाळांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक करंडे सर, प्रमुख अतिथी गट विकास अधिकारी यांचे प्रतिनिधी राठोड, गटशिक्षणाधिकारी घोलप, महिला व बालकल्याण अधिकारी गणेश कुकडे, विस्तार अधिकारी कोल्हे, टेकाळे मॅडम, निरंजन माने, केंद्रप्रमुख मोहिते सर, चौधरी सर, भालेकर सर तसेच गटशिक्षण कार्यालय सर्व विषय तज्ञ, माजी मुख्याध्यापक भायगुडे सर, परीक्षक म्हणून आलेले राऊत सर, पायघन सर, इंगळे सर, कुलकर्णी सर, प्रशांत गायकवाड सर तसेच सर्व शाळेचे मुख्याध्यापक तसेच विज्ञान शिक्षक, विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Follow us on social media:

यावेळी कुकडे व अधिकारी घोलप सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्केशन केले. वाशी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्राथमिक गटातून छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा मांडवा, तृतीय क्रमांक जि.प.प्रा शाळा बावी तसेच प्राथमिक दिव्यांग गटामधून प्रथम क्रमांक कै.महारुद्र आनंदराव मोटे माध्यमिक विद्यालय पार्डी, माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक सुबोध विद्यालय तेरखेडा, द्वितीय क्रमांक जि.प प्रशाला इंदापूर, तृतीय क्रमांक कै.महारुद्र आनंदराव मोटे माध्यमिक विद्यालय पार्डी, माध्यमिक दिव्यांग गटामधून प्रथम क्रमांक कै.महारूद्र आनंदराव मोटे माध्यमिक विद्यालय पार्डी, तसेच प्राथमिक शिक्षक गटातून जि.प प्राथमिक शाळा सरमकुंडी, माध्यमिक गटातून जे.आय.आर.टी वाशी, प्रयोगशाळा सहाय्यक मधून गणेश विद्यालय तेरखेडा यांनी प्रथम क्रमांक पटकावले.

क्रमांक पटकावलेल्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना गटशिक्षण अधिकारी घोलप सर यांच्या हस्ते सन्मानपत्रक तसेच ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गवळी सर यांनी केले

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!