• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, August 2, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 बीड नगरपालिकेच्या वादग्रस्त मुख्याधिकारी नीता अंधारे स्वीकारणार धाराशिव नगरपालिकेचा कारभार📰 पवनचक्की विरोधातील उपोषणकर्त्या शेतकऱ्याची तब्येत खालावली📰 शिंदे गटाला सोलापूरात मोठा झटका जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंतांचा राजीनामा📰 पत्नीचे अनैतिक संबंध; पतीने संपवले जीवन📰 युवा उद्योजक सुरज ठोंबरे यांना एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीची यावर्षीची भारतातील मानाची ‘सी.एम.डी. ट्रॉफी’ प्रदान
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन;5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

MH25News by MH25News
July 26, 2025
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन;5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक
0
SHARES
85
VIEWS

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेचा अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारेच 20 जुलै पासून 20 ऑगस्ट 2025 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

            अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येतील. ही स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट,ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल.

27 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांनी ‘गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे हे 4 जिल्हे प्रत्येकी 3 आणि हे 4 जिल्हे वगळता अन्य 32 अशा प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण 44 शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सर्वांनी आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख ‘रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

बीड नगरपालिकेच्या वादग्रस्त मुख्याधिकारी नीता अंधारे स्वीकारणार धाराशिव नगरपालिकेचा कारभार
अर्थव्यवस्था

बीड नगरपालिकेच्या वादग्रस्त मुख्याधिकारी नीता अंधारे स्वीकारणार धाराशिव नगरपालिकेचा कारभार

August 2, 2025
पवनचक्की विरोधातील उपोषणकर्त्या शेतकऱ्याची तब्येत खालावली
अर्थव्यवस्था

पवनचक्की विरोधातील उपोषणकर्त्या शेतकऱ्याची तब्येत खालावली

August 1, 2025
शिंदे गटाला सोलापूरात मोठा झटका जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंतांचा राजीनामा
महाराष्ट्र

शिंदे गटाला सोलापूरात मोठा झटका जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंतांचा राजीनामा

July 31, 2025
पत्नीचे अनैतिक संबंध; पतीने संपवले जीवन
क्राइम

पत्नीचे अनैतिक संबंध; पतीने संपवले जीवन

July 30, 2025
युवा उद्योजक सुरज ठोंबरे यांना एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीची यावर्षीची भारतातील मानाची ‘सी.एम.डी. ट्रॉफी’ प्रदान
अर्थव्यवस्था

युवा उद्योजक सुरज ठोंबरे यांना एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीची यावर्षीची भारतातील मानाची ‘सी.एम.डी. ट्रॉफी’ प्रदान

July 28, 2025
धाराशिवमध्ये ठाकरे सेनेत जोरदार इन्कमिंग
ग्रामीण

धाराशिवमध्ये ठाकरे सेनेत जोरदार इन्कमिंग

July 26, 2025

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • बीड नगरपालिकेच्या वादग्रस्त मुख्याधिकारी नीता अंधारे स्वीकारणार धाराशिव नगरपालिकेचा कारभार
  • पवनचक्की विरोधातील उपोषणकर्त्या शेतकऱ्याची तब्येत खालावली
  • शिंदे गटाला सोलापूरात मोठा झटका जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंतांचा राजीनामा
  • पत्नीचे अनैतिक संबंध; पतीने संपवले जीवन
  • युवा उद्योजक सुरज ठोंबरे यांना एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीची यावर्षीची भारतातील मानाची ‘सी.एम.डी. ट्रॉफी’ प्रदान
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!