• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, April 5, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप

MH25News by MH25News
April 5, 2026
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप
0
SHARES
2
VIEWS

धाराशिव – येरमाळा येथील प्रसिद्ध येडेश्वरी देवी यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती लावली. या पाश्र्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत सेरेंटिका रिन्युएबल्सच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे पुडे तसेच ओआरएस (ओरल रिहायड्रेशन सोल्युशन)चे वाटप करण्यात आले.
येरमाळा येथील प्रसिद्ध श्री. येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेस आज उत्साहात प्रारंभ झाला. दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येरमाळा नगरीत दाखल होतात. या वर्षीच्या यात्रेत वाढत्या उष्णतेमुळे भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सेरेंटिका रिन्युएबल्स च्या वतीने एक स्तूत्य उपक्रम राबविण्यात आला. कंपनीच्या वतीने मंदिर परिसर तसेच आंबराई परिसरातही भाविकांना मोफत पाणी बॉटल, बिस्किटे व ओआरएसचे वितरण करण्याचे प्रयोजन केलेले. या उपक्रमामुळे भाविकांना दिलासा मिळाला असून, कंपनीच्या कार्याचे कौतुक केले.
सेरेंटिकाच्या स्वयंसेवकानी भाविकांची तहान भागवण्यासोबतच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली. यात्रेतील गर्दी, उष्णता आणि वाढता प्रवास लक्षात घेता अशा प्रकारचे उपक्रम भाविकांसाठी दिलासादायक ठरत असून, सेरेंटिकाच्या या पुढाकारामुळे यात्रेला सामाजिक सेवेची जोड मिळाल्याचे पाहायला मिळाले.

“आमचे अस्तित्व लोकांची सेवा करणे, समुदायांना बळकट करणे आणि राष्ट्रीय प्रगतीला हातभार लावणे यासाठी आहे. आम्ही उभारत असलेले प्रत्येक प्रकल्प केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातील कर्तृत्व नसून, तो विकास, सुलभ उपलब्धता आणि सन्मान यांचे एक महत्त्वाचे साधन आहे. आमचे प्रत्येक निर्णय हे सामाजिक जवाबदारीने घेतलेले असतात.” सुरजीत नारायण, असिस्टेंट वाईस प्रेजिडेंट, सेरेंटिका रिन्युएबल्स.

Follow us on social media:

सेरेंटिका रिन्यूएबल्स हे आस्थापन धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यासह भुम आणि कळंब तालुक्यामध्ये हरित ऊर्जा निर्मितीचे अत्यंत महत्त्वाचे काम करत आहेत. ५ बिलियन युनिट्स हरित ऊर्जा निर्मितीचे ध्येय या आस्थापनाने डोळ्यापुढे ठेवले आहे. प्रकल्पाच्या नियोजनाच्या पहिल्या टप्प्यापासून ते अंतिम कार्यान्वयनापर्यंत, सेरेंटिका समुदायाच्या कल्याणाला, पर्यावरण संरक्षणाला आणि पारदर्शक संवादाला सर्वोच्च प्राधान्य देते. कंपनीचा मुख्य उद्देश उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे हा आहे, ज्या केवळ राष्ट्राला ऊर्जा आणि गती देत नाहीत, तर भावी पिढ्यांसाठी चिरस्थायी सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्ये देखील निर्माण करतात.

सेरेंटिका रिन्यूबल्स चा विश्वास आहे की, खऱ्या प्रगतीचा अर्थ केवळ आधारभूत संरचना उभारणे नव्हे, तर जीवन सुधारणे, समुदाय मजबूत करणे आणि एका अधिक समृद्ध, समावेशक आणि शाश्वत भारताच्या निर्मितीमध्ये योगदान देणे हा आहे.

संबंधित बातम्या

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
क्रीडा

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

March 30, 2026
आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप
  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!