• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, March 31, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नामांतर ‘धाराशिव’ – केंद्रीय रेल्वे प्रशासनाने दिली मान्यता

MH25News by MH25News
May 21, 2025
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नामांतर ‘धाराशिव’ – केंद्रीय रेल्वे प्रशासनाने दिली मान्यता
0
SHARES
84
VIEWS

धाराशिव – शासनाने सोलापूर विभागातील प्रसिद्ध असलेले उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘धाराशिव’ करण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिसूचना २५ एप्रिल २०२५ रोजी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली असून, केंद्रीय रेल्वे प्रशासनाने देखील त्याला मान्यता दिली आहे.रेल्वे स्थानकाच्या नावातील हा बदल केवळ नावापुरताच असून, स्थानकाचा संख्यात्मक कोड (Numerical Code) ‘01527246’ पूर्ववत राहणार आहे. मात्र, स्थानकाच्या नावाबरोबरच कोड इनिशियल्स (Code Initials) मध्ये ‘UMD’ ऐवजी आता ‘DRSV’ असा बदल करण्यात आलेला आहे.‘धाराशिव’ हे नवीन नाव तीन भाषांमध्ये पुढीलप्रमाणे दर्शवले जाणार आहे:मराठी – धाराशिवहिंदी – धाराशिवइंग्रजी – DHARASHIVया निर्णयाबाबत IRCA (नवी दिल्ली), CSMT मुंबई कार्यालय, भारतीय सर्वेक्षण महासंचालनालय यांनीही आपली सहमती नोंदवली आहे. सर्व संबंधित कर्मचार्‍यांनी या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी व योग्य ती नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (PM) श्री. आर. एस. गवांदे यांनी केले आहे.या नामांतरामुळे स्थानकाच्या ओळखीमध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनातून सकारात्मक बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
क्रीडा

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

March 30, 2026
आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!