• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

जिल्हा पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर

MH25News by MH25News
March 7, 2025
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
जिल्हा पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर
0
SHARES
41
VIEWS

धाराशिव – धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी देविदास पाठक तर सरचिटणीसपदी रवींद्र केसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. चंद्रसेन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्हा पत्रकार संघाची बैठक गुरुवारी पार पडली. यात पत्रकार संघाची पुढील 2 वर्षांसाठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी देविदास पाठक, उपाध्यक्ष गोविंदसिंग राजपूत तर सरचिटणीस म्हणून रवींद्र केसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.  

धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने नूतन कार्यकारिणी निवडीसंदर्भात चंद्रसेन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी नूतन कार्यकारिणी निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुढील दोन वर्षांसाठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी देवीदास पाठक (दुरदर्शन/ आकाशवाणी), उपाध्यक्ष गोविंदसिंह राजपूत (दैनिक सुराज्य), सरचिटणीस रविंद्र केसकर (दैनिक संचार), सहचिटणीस कालिदास म्हेत्रे (छायाचित्रकार), कोषाध्यक्ष बालाजी निरफळ (न्यूज 18 लोकमत), जिल्हा संघटकपदी विकास सूर्डी (दैनिक लोकमत), सहसंघटक महेश पोतदार (मुक्त पत्रकार), प्रसिध्दी प्रमुख राकेश कुलकर्णी (दैनिक सामना) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर कार्यकारिणी सदस्यपदी चंद्रसेन देशमुख (दैनिक आरंभ मराठी), सुहास सरदेशमुख (दैनिक लोकसत्ता), भीमाशंकर वाघमारे (दैनिक पुढारी), आपासाहेब शेळके (एबीपी माझा), ज्ञानेश्वर पतंगे (झी 24 तास), राजेंद्रकुमार जाधव (दैनिक सकाळ), शितल वाघमारे (दैनिक प्रजापत्र), बालाजी सुरवसे (साम टिव्ही), ओंकार कुलकर्णी (एनडीटीव्ही मराठी), सुधीर पवार (दैनिक लोकपत्र) यांची निवड करण्यात आली. पत्रकार संघाचे मार्गदर्शक म्हणून अनंत अडसूळ, कमलाकर कुलकर्णी, दिलीप पाठक-नारीकर, सयाजी शेळके, संजय पाटोळे, बाळासाहेब मुंदडा, विशाल सोनटक्के (दैनिक लोकमत) राहतील.  

Follow us on social media:

यावेळी पत्रकार संघाच्या वतीने लवकरच जिह्यातील पत्रकारांचा विमा काढण्यात येणार असून, जिह्यातील सर्व माध्यमांच्या पत्रकारांची छायाचित्रासह संपर्क क्रमांक असलेले कॉफी टेबल बुक प्रसिद्ध करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!