• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, March 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या

MH25News by MH25News
November 1, 2025
in क्राइम, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या
0
SHARES
125
VIEWS

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांची कारवाई

धाराशिव – राष्ट्रीय महामार्गावर जॅक टाकून प्रवाश्यांच्या गाड्या अडवून दरोडा टाकणाऱ्या अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळण्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे.

Follow us on social media:

मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्री महामार्गावर वाहने थांबवून प्रवाशांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत होते. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी उमरग्याकडून सोलापूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका डॉक्टर परिवाराला रस्त्यावर अडवून दरोडा टाकण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती.
या गंभीर प्रकरणाचा तपास धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आला होता. आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून आणि पारंपरिक तपास पद्धतींचा आधार घेत या प्रकरणाचा अचूक वेध घेत अथक प्रयत्नांनंतर या टोळीतील दोन आरोपींना अटक करण्यात आली. अर्जुन बालाजी शिंदे व आशोक हिरामन शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, चौकशीत दोन्ही आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची कबुली देत आपल्या इतर चार साथीदारांसह मुरूम परिसरात तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथेही अशाच प्रकारचे दरोडे टाकल्याचे कबुल केले. दरोड्यात वापरण्यात आलेली XUV500 गाडी, जॅक आणि ट्रक इत्यादी साहित्य पोलीसांनी जप्त केली आहेत.
सदरील कामगिरीत सुदर्शन कासार (स.पो.नि.), शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, शोभा बांगर, फरहान पठाण, राठोड, सुभाष चौरे, प्रकाश बोईनवाड, रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव तसेच QRT आणि RCP पथकातील सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!