मित्रा चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या प्रयत्नांना यश
धाराशिव – मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि मा.आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या आज झालेल्या बैठकीत धाराशिव जिल्ह्यात 500 बेड चेअद्यावत रुग्णालय तत्काळ उभे करण्याच्या सूचना दिल्या .यासाठी प्रारंभी ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रवीण परदेशी यांनी राज्य सरकारने प्रलंबित बाबी तसेच प्रशासकीय सुधारणांचे निकष तत्काळ पूर्ण केल्यामुळे हे प्रलंबित कर्ज मंजूर झाल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. घेतलेल्या निर्णयाबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव तानाजी सावंत यांचे प्रवीण परदेशी यांनी आभार मानले.