क्राइम

ऑनलाईन फटाका खरेदीमध्ये तेरखेड्याचा तरुण गंडला?

धाराशिव - फटाका खरेदीसाठी मोबाईलवर संपर्क साधून फटाके खरेदी करण्याची ऑर्डर देणे आणि त्यासाठी ऑनलाईन पेमेंट पाठवणे एका तरुणाला चांगलेच...

Read more

धाराशिवमध्ये तलाठी आणि खाजगी लिपीक लाच घेताना रंगेहाथ पकडले

धाराशिव - धाराशिव जिल्ह्यातील वाघोली येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून तलाठी भूषण चोबे व त्यांचे खाजगी लिपीक भारत...

Read more

ठेचून मारलं; मृतदेहाजवळ दोन दिवस झोपला

कळंब - कळंब मधील द्वारका नगरीतील मनीषा बिडवे-कारभारी हिचे मारेकरी अखेर पोलीसांना सापडले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना या आरोपींना...

Read more

तुळजापूर ड्रग्स प्रकरणात राहुल कदम परमेश्वर याला अटक; चर्चेला उधाण

तुळजापूर - धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील गाजत असलेल्या ट्रक प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे . तामलवाडी पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात...

Read more

तेरखेडा येथे तुंबळ मारहाण; परस्परांविरोधात गुन्हे दाखल

धाराशिव - वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे बुधवारी (दि.19) दोन गटांत तुंबळ हाणामारीची घटना घडली. याबाबत येरमाळा पोलीस ठाण्यात परस्परांविरोधी गुन्हे...

Read more

तुळजापुरात सापडले MD ड्रग्ज ३ इसम ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखा व तामलवाडी पोलीसांची संयुक्त कारवाई. धाराशिव - तुळजापुर शहरात MD ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहे अशी गोपनिय खबर...

Read more

धाराशिव जिल्ह्यात 27 लाख 78 हजार रुपयांची अफूची झाडे जप्त

कळंब - कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे चक्क उसाच्या फडामध्ये आंतरपीक म्हणून अफूची झाडे लावून अवैद्यरित्या व्यवसाय करत असल्याचा प्रकार शिराढोण...

Read more

धाराशिव शहरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

धाराशिव - शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असून, पोलीसांचा धाक उरलेला नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. अशाच प्रकारची घटना...

Read more

प्रेम प्रकरणातून चौघांनी केला विवाहित तरुणाचा खून

प्रेयसीच्या नातेवाईकांनी जेवायला बोलावून खून करून प्रेत महामार्गावर फेकून दिले ! धाराशिव - बीड जिल्ह्यातील एका विवाहित तरुणाला प्रेम प्रकरणातून...

Read more

इंदापूर येथे सशस्त्र दरोडा; तीन महिला जबर जखमी

वाशी - 26 जानेवारी रोजी मध्यरात्री दोन ते तीन च्या सुमारास अज्ञात चार सशस्त्र दरोडेखोरांनी वाशी तालुक्यातील इंदापूर येथील प्रल्हाद...

Read more
Page 3 of 8 1 2 3 4 8
error: Content is protected !!