शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज ट्रॅक्टर मोर्चा
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी भव्य सभेेस करणार मार्गदर्शन धाराशिव- शेतकर्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी धाराशिव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने...