• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, March 31, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

शिंगोली ग्रामपंचायत च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

MH25News by MH25News
January 5, 2026
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, संपादकीय
0
शिंगोली ग्रामपंचायत च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
0
SHARES
311
VIEWS

तालुकास्तरीय आर. आर.आबा स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त

धाराशिव – धाराशिव तालुक्यातील शिंगोली ग्रामपंचायत ला आर. आर. आबा सुंदर गाव पुरस्कार मिळाला आहे. सण 2022-23 या वर्षात केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा स्मार्ट ग्राम पुरस्कार शिंगोली ग्रामपंचायत ला मिळाला आहे. सरपंच योगिता राहुल शिंदे, उपसरपंच मनोज मगर, ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे साहेब तसेच संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य आणि शिंगोलीतील सुजाण नागरिकांच्या अथक प्रयत्नातून धाराशिव तालुक्यातील शिंगोली ही प्रथम क्रमांकाची ग्रामपंचायत ठरली आहे. या पुरस्कारामुळे शिंगोली ग्रामपंचायत च्या शिरपेचात मानाचा आणखीन एक तुरा लावला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून10 लाख रुपयाचे बक्षीस शिंगोली ग्रामपंचायत ला मिळाले आहे. एक महिला सरपंच असून देखील त्या त्यांच्या उत्तम कार्य शैलीच्या जोरावर सर्वांच्या सहकार्याने मागील 3 वर्षात 3 पुरस्कार ग्रामपंचायत ला खेचून आणण्यात सरपंच योगिता ताई शिंदे यांना यश आले आहे. पुढील काळातही अश्याच प्रकारची उत्तम कामगिरी करून विविध पुरस्कार मिळवण्याचा विश्वास सरपंच सौ. योगिता राहुल शिंदे यांना आहे.

Follow us on social media:

आमदार राणा जगजीत सिंह पाटील साहेब यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष,गट विकास अधिकारी नलावडे उपस्थित होते.

संबंधित बातम्या

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
क्रीडा

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

March 30, 2026
आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!