• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, July 4, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न📰 धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या📰 धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन📰 खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा📰 ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

गतीशील महाराष्ट्राचा कृतिशील अर्थसंकल्प

MH25News by MH25News
March 10, 2025
in आरोग्य, उद्योग, कृषी, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
गतीशील महाराष्ट्राचा कृतिशील अर्थसंकल्प
0
SHARES
158
VIEWS

धाराशिवचे भाजप माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

धाराशिव – “हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक ठरेल,” असे मत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केले. शेती, पायाभूत सुविधा, उद्योग आणि रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राच्या विकासाची गती वाढेल, असे त्यांनी म्हटले.

रस्ते, महामार्ग आणि औद्योगिक प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार असून, महाराष्ट्रात तब्बल १५ लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे लाखो रोजगार निर्माण होतील आणि धाराशिवसह संपूर्ण राज्याच्या प्रगतीला नवे आयाम मिळतील.तसेच उद्योग जगताला चालना देण्यासाठी सदरील अर्थसंकल्पात महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशन स्थापन करण्यात आली आहे, त्यामुळे धाराशीव जिल्ह्याला या अंतर्गत मोठया प्रमाणावर फायदा होणार आहे.

“ऊर्जाक्षेत्रातील निर्णयांमुळे उद्योगांना स्वस्त वीज मिळेल, कृषी धोरणामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल आणि पायाभूत सुविधा बळकट झाल्याने महाराष्ट्राचा औद्योगिक आणि आर्थिक विकास वेगाने होईल,” असेही त्यांनी नमूद केले.

“हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या भविष्याला बळकटी देणारा असून, प्रगतशील राज्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे,” असा विश्वासही दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
ग्रामीण

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

July 2, 2025
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
आरोग्य

खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा

June 26, 2025
ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
क्राइम

ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले

June 16, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
  • धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
  • धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
  • खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
  • ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!