• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पंजाबराव डख : अचानक हवामान बदलले, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

MH25News by MH25News
September 18, 2024
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
पंजाबराव डख : अचानक हवामान बदलले, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
0
SHARES
203
VIEWS

पंजाबराव डख : अचानक हवामान बदलले, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; नदी-नाले, धरणे सुद्धा भरतील
ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. या नवीन हवामान अंदाजात पंजाबरावांनी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात खूप मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मागे जसा पाऊस झाला होता तसाच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होईल आणि काही ठिकाणी पूरस्थिती तयार होईल अशी भीती देखील वर्तवली आहे

महाराष्ट्रात सध्या पावसाची तीव्रता फारच कमी आहे. तथापी, भारतीय हवामान खात्याने आजपासून राज्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अनंत चतुर्दशीच्या दिवसापासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.

आज पासून पाऊस सक्रिय होईल खरा मात्र पावसाची तीव्रता फारशी राहणार नाही असेही आयएमडीने आपल्या नवीन अंदाजातच स्पष्ट केले आहे.

कधीपासून सुरू होणार पाऊस?

पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात 21 सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद काढणीसाठी तयार झाले असेल त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमालाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे असे आवाहन केले जात आहे.

Follow us on social media:

महाराष्ट्रात 21 सप्टेंबर पासून जोरदार पावसाला सुरुवात होईल आणि दोन सप्टेंबर पर्यंत पाऊस कायम राहणार असून हा पाऊस पूर्व विदर्भाकडून सुरू होईल मग पुढे पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.

21 सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे मात्र पावसाचा जोर 23 ते 24 सप्टेंबर पासून वाढण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर 2 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात सर्व दूर चांगल्या मोठ्या पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यात खूपच जोरदार पाऊस होणार असून अगदीच ओढे नाले भरून वाहणार आहेत.

एवढेच नाही तर शेतात पाणी घुसण्याची देखील शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद यांसारखी पिके काढणीच्या अवस्थेत असतील त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या पिकांची काढणी करून शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!