• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांच्या हस्ते सुमीत माने यांना कुणबी जात प्रमाणपत्र वाटप

MH25News by MH25News
November 8, 2023
in Blog, क्राइम, क्रीडा, देश-विदेश, महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांच्या हस्ते सुमीत माने यांना कुणबी जात प्रमाणपत्र वाटप
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते आज 1 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सुमित माने या युवकाला निजामकालीन 1967 पूर्वीच्या नोंदीच्या पुराव्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे,उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे,तहसीलदार शिवानंद बिडवे व प्रवीण पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्य शासनाने 31 ऑक्टोबर 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार न्या.संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीच्या स्वीकृत केलेल्या पहिल्या अहवालाच्या अनुषंगाने समितीला आढळलेल्या कुणबी जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याकडून देण्यास जिल्ह्यात सुरुवात झाली.
जिल्ह्यातील मराठा समाजास मराठा -कुणबी,कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित निवृत्त न्या.संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जिल्ह्यातील निजामकाळातील 40 लक्ष 49 हजार 131 नोंदी तपासल्या. 1967 पूर्वीच्या 459 नोंदी ह्या कुणबी असल्याचे आढळून आले.कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या, त्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र संबंधित सक्षम अधिकाऱ्यामार्फत देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू असल्याची माहिती डॉ.ओम्बासे यांनी दिली.
जिल्ह्यात कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या. त्या आधारावर आज हे कुणबी जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आल्याचे सांगून डॉ. ओम्बासे म्हणाले,ज्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत,त्या विविध विभागनिहाय व गावनिहाय प्रमाणित करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड केल्या आहे. काही विभागाचे याबाबतचे कागदपत्रे अपलोड करणे बाकी असून पुढील एक दोन दिवसात ते अपलोड करण्यात येतील.हे प्रमाणित कागदपत्रे नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे. संबंधित गावात या कागदपत्रांचे चावडी वाचन व ग्रामसभेतून वाचन होणार आहे.जे लाभार्थी असतील त्यांचे अधिवास पुरावे व वंशावळ पुरावे जोडून जात प्रमाणपत्र मिळण्याची जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ती करावी.आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्राच्या माध्यमातून अर्ज करावे.जास्तीत जास्त लाभार्थ्यांना 8 ते 10 दिवसात कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न राहणार आहे.महसूल विभागाच्या चमुला आपल्याकडे असलेले पुरावे द्यावे.त्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल. असे जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी यावेळी सांगितले.

Follow us on social media:

संबंधित गावात या कागदपत्रांचे चावडी वाचन व ग्रामसभेतून

  • test
  • hgljhgjgljg
  • mnbvb,mvhj
  • ncmcmhghcm
  • ,hjb,jv,vmnv,

jjhvjvjhvjhvkjhvkjhvhvkhjvhjvhvhgcdj

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!