• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, March 31, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव जिल्हा परिषदेसाठी बेंबळी गटातून रामदास कोळगे अपक्ष लढणार? राजकीय चर्चांना उधाण

MH25News by MH25News
January 22, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धाराशिव जिल्हा परिषदेसाठी बेंबळी गटातून रामदास कोळगे अपक्ष लढणार? राजकीय चर्चांना उधाण
0
SHARES
517
VIEWS

धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषदेच्या बेंबळी गटात महायुतीच्या जागावाटपामुळे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. भाजपचे तब्बल ४० वर्षांचे एकनिष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास अण्णा कोळगे यांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
महायुतीच्या अंतर्गत समन्वयाच्या नावाखाली करण्यात आलेल्या जागावाटपात भाजपच्या निष्ठावंत नेत्यावर अन्याय झाल्याची भावना स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे रामदास कोळगे यांनी पक्षासाठी चार दशकांहून अधिक काळ काम केले असूनही त्यांना डावलण्यात आल्याने “निष्ठेला किंमत उरली आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर “आता लढायचं आणि जिंकायचंच” अशी पोस्ट व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही पोस्ट रामदास कोळगे यांच्या समर्थकांकडून असल्याचे बोलले जात असून, यामुळे कोळगे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
जर रामदास कोळगे अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले, तर याचा थेट फटका महायुतीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील घटक पक्षांची मतांची गणिते बिघडू शकतात. बेंबळी गटात कोळगे यांचा मजबूत जनसंपर्क आणि वैयक्तिक प्रभाव लक्षात घेता ही निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Follow us on social media:

सध्या बेंबळी जिल्हा परिषद गटात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळत असून, रामदास कोळगे पुढील भूमिका काय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अपक्ष लढत होणार की महायुतीत तोडगा निघणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
क्रीडा

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

March 30, 2026
आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!