• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, March 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

व्हाईस ऑफ मिडिया कळंब शाखेच्या वतीने राजकीय कट्टाचे संपादक प्रा.सतिश मातने सन्मानित

MH25News by MH25News
January 11, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
व्हाईस ऑफ मिडिया कळंब शाखेच्या वतीने राजकीय कट्टाचे संपादक प्रा.सतिश मातने सन्मानित
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव -पत्रकार दिनाचे औचित्य साधून व्हाईस ऑफ मिडिया कळंब शाखेच्या वतीने पत्रकार व विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव सोहळा कळंब येथील वेद शैक्षणिक संकुल येथे पार पडला.यामध्ये राजकीय कट्टा या सोशल मीडिया वृत्तवाहिनीचे संपादक तथा भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांचा देखील पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल श्री सिद्धिविनायक परिवाराचे प्रमुख दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहेकर मल्टीस्टेट व ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन हनुमंत मडके हे होते तर यावेळी व्यासपीठावर कळंबचे पोलीस उपाधिक्षक संजय पवार,अन्नदाते बंडोपंत दशरथ,व्हाईस ऑफ मिडियाचे राज्य उपाध्यक्ष अजित दादा कुंकूलोळ, सरचिटणीस चेतन कात्रे,जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे,आरोग्यदूत डॉ.रमेश जाधवर, प्राचार्य डॉ.साजिद चाऊस,दैनिक एकमत तालुका प्रतिनिधी सतीश टोणगे,दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी परमेश्वर पालकर, कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.विलास मुळीक,कळंब तालुका पत्रकार मंडळाचे अध्यक्ष धनंजय घोगरे,कळंब पोलीस स्थानकाचे श्री कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी कळंब तालुक्यातील पत्रकारिता सामाजिक क्षेत्र उद्योग वैद्यकीय व्यवसाय या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ही गुणगौरव करण्यात आला.

Follow us on social media:

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हाईस ऑफ मिडियाचे मराठवाडा कार्याध्यक्ष अमर चोंदे व जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत मडके व तालुकाध्यक्ष रणजीत गवळी यांच्यासह व्हाईस ऑफ मिडिया कळंब शाखेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!