• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Monday, March 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ अवॉर्डची घोषणा; लाखोंची बक्षिसे

MH25News by MH25News
January 31, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
यू-ट्युबच्या पत्रकाराला धक्काबुक्की पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत राज्यात पहिला गुन्हा दाखल
0
SHARES
0
VIEWS

प्रस्ताव पाठवण्यासाठी आवाहन

सकारात्मक पत्रकारितेसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे एक पाऊल

Follow us on social media:

मुंबई – पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पॉझिटिव्ह जर्नालिझमसाठी पुरस्कारांची घोषणा केलेली आहे. २०२३ पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांनी केले आहे. पत्रकारांसाठी चांगले करण्याच्या उद्देशाने राज्यातील 20 संपादकांनी एकत्रित येऊन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची निर्मिती झाली आहे. आज जगभरात चाळीस हजारांपेक्षा जास्त सदस्य संख्या असलेली ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ही एकमेव संघटना आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही २१ देशांपर्यंत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही पत्रकारांची संघटना पोहोचली आहे. या संघटनेने पत्रकारांच्या पंचसूत्रीसह इतर समस्यांसोबतच सकारात्मक पत्रकारितेसाठीही पुढाकार घेतला आहे. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, ग्रंथ व मानपत्र असा आहे, तर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार ६१ हजार रुपये, महिला पत्रकारांसाठी ५१ हजार रुपये व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ४१ हजार रुपये रोख, तसेच स्मृतिचिन्ह, ग्रंथ व सन्मानपत्र असे आहे. या पाच प्रकारांमध्ये पत्रकारांनी सहभागी व्हावे. सहभागी होणाऱ्या पत्रकारांनी दैनिक व साप्ताहिकाचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. प्रस्ताव देताना संपादकांचे पत्र जोडावे. १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत किमान ४२ किंवा त्यापेक्षा अधिक थेट परिणामकारक बातम्या, लेख या स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्र व मराठी भाषेपूर्तीच मर्यादित आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे मुख्य पदाधिकारी मंदार फणसे, संजय आवटे, धर्मेंद्र जोरे, अनिल म्हस्के, विलास बढे, सुधीर चेके पाटील व बालाजी मारगुडे हे निवड प्रक्रियेचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. पत्रकारांनी आपले प्रस्ताव थेट ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ कोकण विभागीय कार्यालय, एल. ३०-१२०१ स्वप्नपूर्ती, सेक्टर- ३६, खारघर, नवी मुंबई या पत्त्यावर पाठवायचे आहेत. व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रमुख पदाधिकारी यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही.
पुरस्काराचे स्वरूप पुढील प्रमाणे आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२३, प्रथम क्रमांक- १ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, सन्मान. द्वितीय क्रमांक ६१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ,सन्मान.
महिला विभाग ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२३ महिला विभाग, ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, सन्मान. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ सकारात्मकता पुरस्कार,तृतीय क्रमांक- ४१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, सन्मान असे स्वरूप पुरस्कारांचे आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व शेठ ब्रिज मोहन लड्डा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रस्ताव पाठवण्याचे आवहान करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!