कळंब – आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त वेद शैक्षणिक संकुल येथील सभागृहात व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून पूजन करण्यात आले पत्रकार दिनाचे औचित्य साधून कळंब तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उलखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला सामाजिक क्षेत्र,शैक्षणिक क्षेत्र, उद्योजक क्षेत्र, कृषी क्षेत्र,आरोग्य क्षेत्र व इत्यादी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सत्कारमूर्ती व मान्यवरांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या उपक्रमाचे कौतुक करून व्हाईस ऑफ मीडिया कळंब तालुका पत्रकार संघटनेचे आभार मानले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मोहेकर ऍग्रो उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष श्री. हनुमंततात्या मडके तर कार्यक्रमाचे उद्घाटक सिद्धिविनायक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी तर सत्कारमूर्ती म्हणून अन्न दाते बंडोपंत दशरथ, सामाजिक कार्यकर्ते शहाजी दादा पाटील,प्राचार्य.डाॅ.साजेद चाऊस, ज्येष्ठ पत्रकार सतीश टोणगे,माधवसिंग राजपूत,धनंजय घोगरे,विलास मुळीक, परमेश्वर पालकर,उन्मेश पाटील,पोलीस उपाधीक्षक संजय पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे,वैद्यकीय सेवा देणारे डॉ.पुरुषोत्तम पाटील,डॉ. रमेश जाधवर,राजकीय कट्टाचे संपादक सतीश मातने सर तर प्रमुख उपस्थिती व्हॉइस ऑफ मीडिया प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा कुंकुलोळ,महाराष्ट्र सरचिटणीस चेतन कात्रे,मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अमर चोंदे, धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांतजी मडके, डिजिटल विंगचे जिल्हा कार्याध्यक्ष अकिब पटेल यांच्यासह व्हाईस ऑफ मीडिया कळंब तालुका अध्यक्ष रंजीत गवळी,उपाध्यक्ष रामराजे जगताप, शिवप्रसाद बियाणी,कार्याध्यक्ष रामरतन कांबळे,संघटक अशोक कुलकर्णी,प्रसिद्धी प्रमुख दीपक माळी, कोषाध्यक्ष सतीश तवले,तालुका कार्यवाहक राजेश पुरी,तालुका सरचिटणीस अविनाश सावंत,तालुका डिजिटल विंगचे तालुकाध्यक्ष अमोल रणदिवे,कार्याध्यक्ष सलमान मुल्ला, साप्ताहिक विंगचे तालुका उपाध्यक्ष राजाभाऊ बारगुले,तालुका कार्याध्यक्ष जयनारायण दरक,तालुका प्रसिद्धीप्रमुख रामेश्वर खडबडे व इतर पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच भैरवनाथ अध्यापक(Ded) कॉलेजचे प्राध्यापक, प्राध्यापिका,कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अमर चोंदे,जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांतजी मडके,तालुका अध्यक्ष रंजीत गवळी, उपाध्यक्ष रामराजे जगताप,शिवप्रसाद बियाणी,सतीश तवले,दीपक माळी, अशोक कुलकर्णी,राजेश पुरी,सलमान मुल्ला,राजेंद्र बारगुले,सदस्य महेश फाटक,समाधान जाधव यांच्यासह व्हाईस ऑफ मीडिया तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले यावेळी सूत्रसंचालन प्रतीक गायकवाड यांनी तर आभार खतीब यांनी मानले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून शाल, पुष्पगुच्छ आणी सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.