• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, July 4, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न📰 धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या📰 धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन📰 खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा📰 ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

व्हॉईस ऑफ मीडिया वाशी च्या वतीने पत्रकार दिन साजरा

MH25News by MH25News
January 11, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
व्हॉईस ऑफ मीडिया वाशी च्या वतीने पत्रकार दिन साजरा
0
SHARES
0
VIEWS

वाशी – आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त वाशी येथे व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून वाशी तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
सामाजिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र व कृषी क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सत्कारमूर्तीं व मान्यवरांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या उपक्रमाचे कौतुक करत व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे आभार मानले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर नगरपंचायत वाशीचे उपनगराध्यक्ष सुरेश बप्पा कवडे होते. तसेच वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दासुरकर त्याचबरोबर जिल्हा ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर दयानंद कवडे व स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक माने व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक दिनेश कलापुरे, नगरपंचायत वाशी गटनेते नागनाथ नाईकवाडी या प्रमुख पाहुण्यांसह राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष एडवोकेट सूर्यकांत सांडसे, कृषी उत्पन्न बाजार समिती वाशीचे माजी संचालक विकास पवार, शिवसेना शिंदे गटाचे तालुका उपप्रमुख विकास तळेकर, जाणीव संघटनेचे रामभाऊ लगाडे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चेडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे हरून काझी, प्राध्यापक अनिल कारंडे, आबाराव कोल्हे, युवक काँग्रेसचे वाशी तालुका अध्यक्ष अवधूत क्षीरसागर यांच्यासह व्हॉईस ऑफ मीडिया वाशीचे पदाधिकारी सदस्य व इतर पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
ग्रामीण

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

July 2, 2025
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
आरोग्य

खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा

June 26, 2025
ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
क्राइम

ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले

June 16, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
  • धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
  • धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
  • खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
  • ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!