• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, March 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

तुळजाभवानीच्या भाविकांना बसणार खिशाला चाट; दर्शनासाठी मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क

MH25News by MH25News
September 13, 2025
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
तुळजाभवानीच्या भाविकांना बसणार खिशाला चाट; दर्शनासाठी मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क
0
SHARES
72
VIEWS

धाराशिव – श्री तुळजाभवानी देवीच्या भाविकांना आता अतिरिक्त शुल्क भरून दर्शन घ्यावे लागणार आहे. या शुल्काची दरवाढ मंदिर संस्थानने केली असून यासंबंधीचे परिपत्रक आज जाहीर करण्यात आले आहे.ऐन नवरात्र महोत्सवात मंदिर संस्थानने व्हीआयपी पेड दर्शन पासचे शुल्क वाढवल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे

दिनांक 19 सप्टेंबर पासूनचे पुढील अभिषेक पास हे 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजेपर्यंत बुक करता येतील तसेच दिनांक 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर पर्यंतचे अभिषेक पास हे दिनांक 15 सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत बुक करता येतील.

अभिषेक पास पुढील प्रमाणे

Follow us on social media:

जुने दर

  1. देणगी दर्शन पास सध्याचे शुल्क 200 रुपये
  2. देणगी दर्शन पास 500 रुपये
  3. स्पेशल गेस्ट देणगी दर्शन पास (रेफरल पास) 200 रुपये
  4. सकाळचे अभिषेक पास संख्या 300

वरील प्रमाणे हे सध्याचे दर असून दिनांक 20 सप्टेंबर ते 8 ऑक्टोंबर 2025 पर्यंत पुढील शुल्क असणार आहे

  1. देणगी दर्शन पास 300 रुपये
  2. देणगी दर्शन पास 1000 रुपये
  3. स्पेशल गेस्ट देणगी दर्शन पास (रेफरल पास) 500 रूपये
  4. सकाळचे अभिषेक पास संख्या 400 रु.

नवरात्र उत्सव काळात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात. देवीचे दर्शन सुलभ हवे म्हणून काही भाविक व्हिआयपी पेड पास काढून दर्शन घेण्यास पसंती देतात. या काळात सुमारे 50 लाखाच्या आसपास भाविक येतात व त्यापैकी किमान एक लाख भाविक हे व्हीआयपी पेड पास काढून दर्शन घेतात. मात्र नवरात्र उत्सवाच्या काळात हे दर वाढवल्याने भाविकांच्या खिशाला कात्री लागणार असून भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!