• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, March 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त गावात जीवनावश्यक वस्तूंच्या किट चे वाटप

MH25News by MH25News
October 6, 2025
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त गावात जीवनावश्यक वस्तूंच्या किट चे वाटप
0
SHARES
47
VIEWS

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते वाटप

धाराशिव – धाराशिव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर स्थितीमुळे सर्वसामान्य जनतेचे बेहाल झाले आहेत. अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. अशा परिस्थितीत मदत नव्हे तर कर्तव्य या भावनेतून शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या वतीने पालकमंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त गावातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटप करण्यात आल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते पूरग्रस्त भागात या किट देण्यात आल्या.

धाराशिव तालुक्यातील येडशी, जवळा, दुधगाव, तडवळा, ढोकी या गावात 50 पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट देण्यात आल्या आहेत. आणखी बाधित कुटुंबाच्या नोंदी घेऊन त्यांनाही किट वाटप करण्यात येणार आहेत.

Follow us on social media:

धाराशिव जिल्ह्याला ओला आणि कोरडा दुष्काळ नेहमीच सतावत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी, नागरिकांनी खचून न जाता निसर्गाच्या प्रकोपाला धैर्याने सामोरे जावे, असे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगून पूरग्रस्त जनतेला दिलासा दिला.

यावेळी शिवसेनेचे धाराशिव शहरप्रमुख आकाश कोकाटे, उपतालुकाप्रमुख रामेश्वर मगर, येडशीचे उपसरपंच सुनील शेळके, सोमनाथ बेंद्रे, सुनील पाटील, मनोज गुरव, मच्छिंद्र पवार, महेश पवार, दुधगावच्या सरपंच सौ. शीला पुरी, उपसरपंच मिनाज पटेल, अच्युत पुरी, ग्रामपंचायत सदस्य पप्पू कसबे, हसन पठाण, शहानूर शेख, महेंद्र चव्हाण, रामभाऊ पुरी, दादुमिया पठाण, कसबे तडवळा येथे सुनील डिकरे,
शहाजी पानढवळे, बाबा भोसले, पांडुरंग अंकुशे, अरविंद पानढवळे, दिलीप मुळूक, ढोकी येथे बांधकाम सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण डोलारे, उपतालुकाप्रमुख काका वाकुरे, ग्रामपंचायत सदस्य विमलताई डोलारे,
जवळा येथे उपसरपंच आप्पासाहेब गाढवे, ग्रामपंचायत सदस्य धनंजय जाधव, मनोज जाधव, आप्पा कोळी, लखन वाघमारे, राजेंद्र जाधव, गणेश जाधव आदीसह संबंधित गावातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!