• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Monday, March 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

शरद पवार गटाच्या युवती पदाधिकारीचा ठाकरे सेनेत प्रवेश

MH25News by MH25News
October 23, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
शरद पवार गटाच्या युवती पदाधिकारीचा ठाकरे सेनेत प्रवेश
0
SHARES
829
VIEWS

धाराशिव – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मोर्चे बांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये इन्कामिंग आउटगोइंग तसेच राजीनामा सत्र सुरू झाल्याचे चित्र धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू पहायला मिळत आहे.

अशातच आता शरद पवार गटाला धाराशिव मध्ये धक्का असून युवती पदाधिकारीने राजीनामा दिला आहे. श्वेता दुरुगकर यांनी आपल्या धाराशिव जिल्हा युवती जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा सोशल मीडियावर शेयर करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राम-राम केला आहे. पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठी तसेच वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडे पोहोचतो ना पोहोचेपर्यंत श्वेता दुरुगकर यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये मित्र पक्षानेच मित्र पक्षाचा पदाधिकारी आपल्या पक्षात घेतल्याने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते की काय अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Follow us on social media:

श्वेता दुरुगकर यांच्या पक्षप्रवेशावेळी धाराशिव चे खासदार, धाराशिव-कळंब मतदार संघाचे आमदार कैलास पाटील, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, सोमनाथ गुरव, शामलताई वडणे, रोहित निंबाळकर, तुषार निंबाळकर, दिनेश बंडगर, मनिषा वाघमारे, पंकज पाटील, अभिजित देशमुख, मंगेश निंबाळकर, रवींद्र दुरुगकर, सागर दुरुगकर, प्रतीक निंबाळकर, अभिजीत निंबाळकर, सह्याद्री राजेनिंबाळकर, हर्षद ठवरे, सात्विक दंड नाईक, बंडू आदरकर, गणेश असलेकर, भूषण पलसे, अक्षय फडकुले, संकेत दुरुगकर, सुरज दूरुगकर व शिवसैनिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!