• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

राऊत बांधावर फिरताना दिसले; तानाजी सावंत संतापले

MH25News by MH25News
September 26, 2025
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
राऊत बांधावर फिरताना दिसले; तानाजी सावंत संतापले
0
SHARES
317
VIEWS

धाराशिव – माजी मंत्री व भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे अतिवृष्टी झालेल्या भागात पाहणी दौऱ्यासाठी आले होते. ठाकरेंसोबत संजय राऊत हे देखील या दौऱ्यामध्ये होते. या दौऱ्यावर माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी टीका करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले तानाजी सावंत?

जेव्हा मराठवाडयातील माझा शेतकरी आणि नागरिक पुराच्या संकटात अडकला आहे, संजय राऊत हा माणूस बांधावर फिरताना दिसला…फक्त पोकळ गप्पा मारून, फोटो काढून शेतकऱ्यांची चेष्टा केली आणि राजकीय पर्यटन करून गेले! लोकांना दिलासा देण्याऐवजी, त्यांच्या दुःखावर ‘भाषण’ देण्याचं काम हा माणूस रोज उठून करतो

Follow us on social media:

या कठीण काळात, जेव्हा सामान्य माणूस सर्वस्व गमावून बसला आहे, तेव्हा राऊत साहेब राजकारणाचे ‘डोस’ पाजत आहेत. त्यांना लाज वाटायला पाहिजे!

हजारो गाव, वाड्या वस्त्या पाण्याखाली असताना, जीव धोक्यात घालून, अक्षरशः पाण्यात उतरून आमचे शिवसैनिक, पदाधिकारी रात्रंदिवस मदत पोहोचवत आहेत! यात जीवनावश्यक वस्तू, कपडे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि किराणा सामानाचा समावेश आहे. कोणताही पूरग्रस्त बांधव मदतीपासून वंचित राहणार नाही, याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत. तुम्ही मात्र ‘बांधावर’ फिरून केवळ पर्यटनाचा टाईमपास केला आणि इथल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं!
संजय राऊत, तुम्ही साधं एक किलो धान्य किंवा एक पाण्याची बाटली तरी स्वतःच्या खिशातून दिली का? की तुमची मदत फक्त माईक आणि कॅमेऱ्यापुरतीच मर्यादित आहे?

संजय राऊत, आतातरी ‘पोकळ गप्पा’ आणि ‘राजकारण’ बाजूला ठेवा, खरंच काही करता येत नसेल तर, निदान शांत बसा असा टोला देखील सावंत यांनी लगावला

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!