• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, March 31, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

ओमराजे निंबाळकर हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने लोकसभेत जाणार – डॉ.प्रतापसिंह पाटील

MH25News by MH25News
May 3, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
ओमराजे निंबाळकर हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने लोकसभेत जाणार – डॉ.प्रतापसिंह पाटील
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – उस्मानाबाद लोकसभेमधून पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर हे खासदार होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे त्यामुळे मतदारांनी त्यांना भरघोस असे मतदान करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी लोणी येथील प्रचार सभेत बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर महविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील,माजी आमदार राहुल मोटे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील, परंडा शिवसेना तालुकाप्रमुख मेघराज पाटील, काँग्रेसचे तालुकाप्रमुख वाघमोडे,रणजित मोटे यांच्यासह अनेक महविकास पदाधिकारी उपस्थित होते.

Follow us on social media:

पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सर्व सहकारी चारशे पार जाणार अशा घोषणा देत असले तरी देखील ते आतून घाबरलेले आहेत आणि देशात पुन्हा इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे.त्यामुळे आपला खासदार हा देखील त्याच विचाराचा असावा म्हणून ओमराजे निंबाळकर यांना भरघोस मतांनी आपण विजयी केलं तर निश्चितपणाने आपला खासदार हा सत्ताधारी होणार आहे. आज विविध सर्वे देखील इंडिया आघाडीच्या बाजूने येत आहेत तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 पेक्षा जास्त जागेवर विजयी होईल असे देखील यावेळी डॉ.पाटील यांनी सांगितले. या प्रचार सभेस लोणी व परिसरातील अनेक मतदार बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
क्रीडा

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

March 30, 2026
आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!