• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

नितीन बागल यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदवीधर विभाग कार्याध्यक्षपदी नियुक्ती

MH25News by MH25News
January 11, 2024
in महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
नितीन बागल यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदवीधर विभाग कार्याध्यक्षपदी नियुक्ती
0
SHARES
1
VIEWS

धाराशिव – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदवीधर विभाग कार्याध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते नितीन भैया बागल यांना मुंबई येथील पक्ष कार्यालयामध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले.

नितीन भैया बागल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर च्या सिनेट सदस्य पदी दहा वर्ष उत्कृष्ट असे काम केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यार्थी जिल्हाध्यक्ष व युवक जिल्हाध्यक्षपदी पदी त्यांनी या अगोदर काम पाहिले आहे. मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र कृती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र धाराशिव येथे सुरू व्हावे म्हणून नितीन भैया बागल यांनी 20 वर्ष संघर्ष केला असून त्याला यश आलेले दिसून येते. धाराशिव येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू व्हावे यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. धाराशिव जिल्हा त्याचबरोबर मराठवाडा विभागामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. सामाजिक कार्यामधून धाराशिव जिल्ह्यात त्यांचा परिचय आहे. त्याचबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव पाहून राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी पदाची जबाबदारी दिली आहे.शहरी व ग्रामीण भागातील पदवीधरांचा मोठा संपर्क असून निश्चितच पदवीधर विभागाला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Follow us on social media:

नितीन भैय्या बागल यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदवीधर विभाग कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे व जिल्ह्यातील प्रमुख नेते यांच्या वतीने धाराशिव जिल्हा पक्ष कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला.

यावेळी युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण, धाराशिव जिल्हा ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी, महेश नलावडे उपस्थित होते.

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!