• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार-डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा इशारा

MH25News by MH25News
August 7, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून वीजपुरवठा सुरळीत करा
0
SHARES
13
VIEWS

धाराशिव : भूम-परांडा-वाशी विधानसभा मतदारसंघात काही नेते व पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केले असले तरी मतदारांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. या मतदारसंघातील जनता ही स्वाभिमानी असून, गुत्तेदारांची टोळी जरी इतर गटात प्रवेश करत असली, तरी खरे मतदार मात्र अजूनही शरद पवार साहेबांच्या सोबतच आहेत, असे रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केले.

आजच माजी आमदार राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे तीव्र प्रतिक्रिया नोंदवली.

“३५ हजार मतांनी पराभूत झाल्यानंतरही पवार साहेबांनी त्या व्यक्तीस पुन्हा उमेदवारी दिली. इतर कुणाला ही तिकीट दिले असते, तर ती जागा निश्चितच पक्षाच्या ताब्यात राहिली असती. पक्षाच्या उपकारांची जाण न ठेवणाऱ्यांबद्दल मला फारसे बोलायचे नाही,” असे त्यांनी म्हटले.

Follow us on social media:

“माजी आमदाराची खरी पात्रता आणि मतदारांशी त्यांचा खरा संपर्क येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल,” असा टोलाही त्यांनी लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले, “मी भूम, परांडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यातील प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. प्रत्येक निवडणूक ताकतीने लढवली जाईल.”

डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले की, “पक्षाच्या जीवावर पाच वेळा उमेदवारी घेऊन शेवटी गद्दारी करणाऱ्याला जनता नक्कीच माफ करणार नाही. अशा व्यक्तीला हद्दपार केल्याशिवाय मतदार शांत बसणार नाहीत.”

येत्या काळात शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गावोगावी व तालुक्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल आणि मोठ्या मेळाव्याचं आयोजनही लवकरच केलं जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!