• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, February 10, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

आ.सुरेश धस यांच्या मुलाची दुचाकीस्वाराला धडक

MH25News by MH25News
July 9, 2025
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
आ.सुरेश धस यांच्या मुलाची दुचाकीस्वाराला धडक
0
SHARES
315
VIEWS

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या एमजी हेक्टर या गाडीखाली येऊन अहिल्यानगरमधील तरुणाचा मृत्यू झाला आहे. सागर धस हा अहिल्यानगरहून पुण्याला जात असताना
पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा येथे ७ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता झालेल्या अपघातात नितीन प्रकाश शेळके (वय ३४) या हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या एम.जी. ग्लॉस्टर कारने (MH 23 BG 2929) नितीन शेळके यांच्या दुचाकीला धडक दिली.
शेळके हे मोटारसायकलवरून यु-टर्न घेत असताना भरधाव कारने जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेळके यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. घटनेनंतर सुपा पोलीस ठाण्यात सागर धस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मृत नितीन शेळके यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, विशेष म्हणजे त्यांच्या वडील व चुलत्याचाही याच ठिकाणी अपघाती मृत्यू झाला होता. मात्र, ही अपघाताची घटना घडल्यानंतर मंगळवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुच होती. या विलंबामुळे पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

नितीन शेळके असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून सागर धस या सुरेश धस यांचा धाकटा मुलगा आहे. सुरेश धस सध्या अधिवेशनात व्यस्त असतानाच सोमवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडल्यामुळे धस कुटुंबाचं टेन्शन वाढलं आहे.

Follow us on social media:

मयत नितीन शेळके यांच्या कुटुंबातून अजून कुणीही पुढे येऊन याविषयी बोललेलं नाही, शिवाय पोलिसांनीही अधिकची माहिती दिलेली नाही. मात्र सागर हा स्वतः गाडी चालवत होता की अजून कुणी चालवत होतं याविषयी खात्री केली जात आहे. नितीन शेळकेंच्या मृत्यूला जबाबरदार ठरल्याप्रकरणी सागर धसवर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!