• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, March 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

आजपर्यंतच्या सर्व चॅम्पियन्स ट्रॅाफी विजेत्यांची यादी! पहा एका क्लिकवर

MH25News by MH25News
March 10, 2025
in क्रीडा, जागतिक, देश-विदेश, संपादकीय
0
आजपर्यंतच्या सर्व चॅम्पियन्स ट्रॅाफी विजेत्यांची यादी! पहा एका क्लिकवर
0
SHARES
83
VIEWS

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल सामना भारत न्यूझीलंड संघात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत चॅम्पियन्स ट्राॅफीवर आपले नाव कोरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची ही एक प्रमुख वनडे क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगातील अव्वल 8 संघ जेतेपदासाठी आमने-सामने येतात. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील विजेत्यांच्या यादीबद्दल जाणून घेऊया.चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात 1998 मध्ये झाली. 1998 मध्ये दक्षिण आफ्रिकेने फायनलमध्ये वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवून चॅम्पियन्स ट्राॅफीवर आपले नाव कोरले होते. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला 4 गडी राखून पराभूत केले होते. 2000 मध्ये न्यूझीलंडने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 4 विकेट्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली होती. 2002 मध्ये भारत आणि श्रीलंका दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले होते. हा सामना पावसामुळे 2 वेळा रद्द झाल्याने भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. त्यानंतर 2004 मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडला 2 गडी राखून पराभूत केले आणि जेतेपदावर आपले नाव कोरले. 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये वेस्ट इंडिजला 8 विकेट्सने पराभूत करून चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली2009 मध्ये ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली. यावेळी संघाने फायनलमध्ये न्यूझीलंडचा 6 गडी राखून धुव्वा उडवला होता. 2013 मध्ये भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली होती. संघाने फायनलमध्ये इंग्लंडला 5 धावांनी पराभूत केले. 2017 मध्ये पाकिस्तानने भारताला पराभूत करून चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली. दरम्यान पाकिस्तानने फायनलमध्ये भारताला 180 धावांनी पराभूत केले होते.आता 2025च्या चॅम्पियन्स ट्राॅफीवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील नेतृत्वाखालील भारतीय संघाने आपले नाव कोरले.

चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्यांची यादी –

1998: दक्षिण आफ्रिका

2000: न्यूझीलंड

2002: भारत आणि श्रीलंका (संयुक्त विजेते)

Follow us on social media:

2004: वेस्ट इंडीज

2006: ऑस्ट्रेलिया

2009: ऑस्ट्रेलिया

2013: भारत2013: पाकिस्तान

2025: भारत

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!