• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, March 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

खंडोबाचे अणदूर येथे २३ जानेवारी रोजी आगमन

MH25News by MH25News
January 16, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय
0
खंडोबाचे अणदूर येथे २३ जानेवारी रोजी आगमन
0
SHARES
111
VIEWS

अणदूर – मैलारपूर (नळदुर्ग) येथील पावणे दोन महिन्यांचा मुक्काम संपवून श्री खंडोबा मूर्तीचे दि. २३ जानेवारी (गुरुवारी) पहाटे पाच वाजता अणदूर मंदिरात आगमन होणार आहे.

अणदूर आणि नळदुर्ग ही दोन वेगवेगळी गावे असून, दोन्ही ठिकाणी श्री खंडोबाची मंदिरे आहेत. विशेष म्हणजे, मंदिरे दोन असली तरी मूर्ती मात्र एकच आहे! अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावणे दोन महिने देवाचा मुक्काम असतो.

मैलारपूर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबाची पौष पौर्णिमा यात्रा सोमवार दि. १३ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. श्रद्धा, भक्ती आणि परंपरा यांचे प्रतीक असलेल्या या यात्रेत १ हजार नंदीध्वजांसह अणदूर आणि नळदुर्गची मानाची काठी यांचा समावेश होता. जवळपास पाच लाख भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेतले.

Follow us on social media:

येत्या रविवारी (१९ जानेवारी) रोजी श्री खंडोबाची शेवटची मिनी यात्रा भरणार आहे. त्यानंतर अष्टमी करून नवमीच्या पूजेला श्री खंडोबा अणदूरकडे प्रस्थान करणार आहेत. दि. २२ जानेवारी रोजी रात्री दोन्ही गावांच्या (अणदूर-नळदुर्ग) मानकऱ्यांमध्ये लेखी करार व मानपान होऊन देवाचे पालखीतून अणदूरकडे प्रस्थान होईल.

दि. २३ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता श्री खंडोबाचे अणदूर येथे आगमन झाल्यानंतर अणदूर येथील महिला श्री खंडोबाचे औक्षण करतील. तसेच भाविक वाजत गाजत मूर्ती मंदिरात नेऊन प्रतिष्ठापना करतील.

हा सोहळा पाहण्यासाठी अणदूरचे ग्रामस्थ उत्सुक आहेत. यावेळी शोभेचे दारूकाम होणार आहे. “आमचा खंडेराया परत अणदूरला येणार!” म्हणून घरासमोर सडा-रांगोळी करून, हातात दिवट्या घेऊन येळकोट येळकोट जयघोष करणार आहेत. हलगीच्या तालावर वारू नाचणार आहेत. अशा प्रकारे अणदूर गाव श्री खंडोबाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!