• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

आमदार स्वामी निघाले कलाकार? एकाच मजकुराचे दोन पत्र व्हायरल

MH25News by MH25News
October 20, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
आमदार स्वामी निघाले कलाकार? एकाच मजकुराचे दोन पत्र व्हायरल
0
SHARES
231
VIEWS

व्हायरल झालेल्या पत्राची तक्रार देणार का? आमदार प्रविण स्वामी यांची हातची घडी तोंडावर बोट

धाराशिव – उमरगा – लोहारा मतदार संघांचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी पुन्हा एकदा नवीन वादात अडकले आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीचे वितरण करण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला आमदार स्वामी यांना बोलावण्यात आले नसल्याने वाद सुरु झाला. राजशिष्टाचाराचा भंग केल्या प्रकरणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यावर सात दिवसांच्या आत निलंबनाची कारवाई करावी अन्यथा त्या कार्यक्रमाला आपली मूक संमती होती असे मानून जिल्हाधिकारी यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात येईल असा इशारा स्वामी यांनी पत्राद्वारे दिला होता.

पहिल्या पत्रात खासदार ओमराजे यांचाच मजकूर?

Follow us on social media:

प्रवीण स्वामी यांच्या पहिल्या पत्रात लोकसभेत हक्कभंग आणू असा उल्लेख होता, स्वामी हे महाराष्ट्र विधानसभेतील आमदार मग ते लोकसभेत हक्कभंग कसा आणणार? पत्र वाचून अनेकांना हा गमतीशीर प्रश्न उपस्थित झाला होता. राजशिष्टाचारनुसार मला व आमदार प्रवीण स्वामी यांना कोणतीही पुर्व कल्पना न देता खासगी ठिकाणी मदत वाटप करण्यात आले असे त्या पत्रात नमुद आहे. मात्र, स्वामी यांनी स्वतः पत्र दिले आहे तर त्या पत्रामध्ये मला व आमदार प्रवीण स्वामी यांना असा उल्लेख केल्याने पत्र वाचणाऱ्यांना डोके खाजवत विचार करण्याची वेळ स्वामींनी आणली. या प्रकरणाची 2 वेगवेगळी पत्र समोर आली आहेत. विशेष म्हणजे त्या दोन्ही पत्रांमध्ये आमदार महोदयांची सही वेगळी आहे तर मजकूर सारखाच आहे.

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याच विषयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना जे पत्र दिले आहे त्यातील व आमदार प्रवीण स्वामी यांनी दिलेल्या पत्रातील मजकूर हा जवळपास सारखाच आहे. त्यामुळे हा निव्वळ योगायोग समजावा का? आमदार स्वामी यांचे सुरुवातीला जे पत्र व्हायरल झाले त्यावरील व नंतर दिलेल्या दुसऱ्या पत्रावरील स्वामी यांची सही ही वेगवेगळी आहे, त्यातील फरक स्पष्ट दिसतो. आमदार प्रवीण स्वामी यांचे पत्र परस्पर कोणी टाईप केले? त्यावर खोटी सही कोणी केली? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. गंभीर प्रकरणाबाबत आमदार प्रवीण चौकशीची मागणी करतील का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न उचलत “हाताची घडी, तोंडावर बोट” ठेवण्याचे पसंत केले.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!