वाशी – वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील सुबोध महाविद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
महिला दिनाचे औचित्य साधत जि.प. केंद्रीय शाळा तेरखेडा महिला शिक्षिका होगले मॅडम, खामकरवाडी महिला पोलीस फरताडे मॅडम, तेरखेडा पोलिस पाटील शिंदे मॅडम, सर्वसामान्य कष्टकरू महिला दैवशाला शिंदे, ज्योती भापकर, संगीता साळुंके, राधा घोलप, शाळेतील शिक्षिका जाधव मॅडम तसेच पोषण आहार वाटप करनाऱ्या धुमाळ मॅडम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

या वेळी इ 5वी ते 8 वी तील विद्यार्थ्यांनी भाषणे व नृत्य सादर केले. यावेळी मुख्याध्यापक पारवे सर सहशिक्षक शिंदे सर, कुर्वलकर सर ,शिंगाडे सर, मुळे सर, पांढरे सर, सोनवणे सर ,जाधव मॅडम ,योगेश भापकर, अक्षय घोलप सह कर्मचारी वर्ग, विद्याथी व त्यांचे माता पालक उपस्थीत होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ईयत्ता 8 वी तील मुली आरजू मुलानी व प्रियंका खोत यांनी केले.