• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पालकमंत्री प्रताप सरनाईक दोन दिवसीय धाराशिव जिल्ह्या दौऱ्यावर

MH25News by MH25News
January 24, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
पालकमंत्री प्रताप सरनाईक दोन दिवसीय धाराशिव जिल्ह्या दौऱ्यावर
0
SHARES
596
VIEWS

धाराशिव – परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे २५ व २६ जानेवारी रोजी दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.२५ जानेवारी रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक हे मुंबई येथून सकाळी ११ वाजता खाजगी विमानाने धाराशिवकडे प्रयाण करतील.दुपारी १२.४५ वाजता धाराशिव विमानतळ येथे आगमन व दुपारी १२.४५ वाजता विमानतळ येथून शासकीय वाहनाने तुळजापूरकडे प्रयाण करतील.दुपारी १.१५ वाजता तुळजापूर येथे आगमन.दुपारी २.१५ वाजतापर्यंत आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतील.दुपारी २.१५ वाजता तुळजापूर येथून धाराशिवकडे प्रयाण करतील.दुपारी २.३० ते ४.४५ वाजतापर्यंत शासकीय विश्रामगृह शिंगोली येथे आगमन व राखीव. दुपारी ४.४५ वाजता शासकीय विश्रामगृह शिंगोली येथून एसटी बस आगार धाराशिवकडे प्रयाण. सायंकाळी ५ ते ६ वाजता दरम्यान एसटी बस आगार धाराशिव येथे भेट व आढावा बैठक. सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतील.सायंकाळी ६.३० ते रात्री ८ वाजतापर्यंत पालकमंत्री कार्यालय येथे शिवसेना व मित्र पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटीसाठी राखीव व सोयीनुसार शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे आगमन व मुक्काम.

अधिक अपडेट्ससाठी आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करा

Follow us on social media:

रविवार २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता शासकीय विश्रामगृह शिंगोली येथून पोलीस परेड मैदान पोलीस मुख्यालय धाराशिवकडे प्रयाण.सकाळी ९.१५ ते ९.५० वाजतापर्यंत प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदना समारंभास उपस्थिती राहतील.सकाळी ९.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित तिरंगा रॅलीच्या स्वागताला उपस्थित राहतील.सकाळी १०.१५ ते दुपारी १२ वाजतापर्यंत जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठक व तुळजापूर देवस्थान विकास आराखड्याच्या सादरीकरणाला उपस्थित राहतील.दुपारी १२ ते १२.३० वाजतापर्यंत पालकमंत्री कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतील. दुपारी १२.३० ते २ वाजतापर्यंत पालकमंत्री कार्यालय येथे अभ्यागतासाठी राखीव.दुपारी २.१० वाजता शासकीय विश्रामगृह शिंगोलीकडे प्रयाण व राखीव.दुपारी २.४५ वाजता शासकीय विश्रामगृह धाराशिव (शिंगोली) येथून धाराशिव विमानतळाकडे प्रयाण.दुपारी ३ वाजता धाराशिव विमानतळ येथून खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!