धाराशिव – पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजीसिंह पाटील, मा. आमदार सुजितसिह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गांव चलो अभियान गिरवली या गावात राबवण्यात आले.

यावेळी प्रवाशी, कार्यकर्ते व परांडा-भूम-वाशी विधानसभा निवडणूक प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, ता. अध्यक्ष महादेव वडेकर, ता. सरचिटणीस संतोष सुपेकर, भाजपा नेते राजसिह पांडे, किसान मोर्चा ता. अध्यक्ष विकास महाराज जालन, भाजपा कार्यकर्ते शरद चोरमोले, अ जा. मोर्चा ता.अध्यक्ष प्रदीप साठे, शहर अध्यक्ष बाबासाहेब विर तसेच गावकरी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.