• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Monday, March 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

प्रेम प्रकरणातून चौघांनी केला विवाहित तरुणाचा खून

MH25News by MH25News
February 4, 2025
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय
0
प्रेम प्रकरणातून चौघांनी केला विवाहित तरुणाचा खून
0
SHARES
77
VIEWS

प्रेयसीच्या नातेवाईकांनी जेवायला बोलावून खून करून प्रेत महामार्गावर फेकून दिले !

धाराशिव – बीड जिल्ह्यातील एका विवाहित तरुणाला प्रेम प्रकरणातून पाहुण्याच्या घरी जेवनाच्या बहाण्याने बोलावून घेवून त्याचा खून करून प्रेत महामार्गावर फेकून दिल्याची खळबळजनक घटना धाराशिव जिल्ह्यात घडली असून खून झालेला तरुण हा बीड जिल्ह्यातील साळेगाव येथील आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव येथील एक तरुण मुस्तकिन जब्बार शेख हा धाराशिव जिल्ह्यातील मोहा ता. कळंब येथे एका मस्जिदमध्ये धार्मिक शिक्षण देण्याचे काम करीत आहे. मुस्तकिन शेख याचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा व मुलगी आहे; परंतु त्याची पत्नी व त्याचे आपसात पटत नसल्याने ते दोघे विभक्त राहत होते. दरम्यान मुस्तकिन शेख याचे पुणे येथे मूळची बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील असलेल्या एका विवाहित महिले सोबत ओळख झाली आणि त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. मात्र त्यांचे हे सबंध त्या महिलेचे वडील आणि भाऊ यांना हे प्रेम सबंध मान्य नव्हते. या बाबत दोघांच्याही घरच्यांनी त्यांना समजावून सांगितले; मात्र त्यांनी त्यांचे ऐकले नाही.
दरम्यान मुस्तकिन शेख याने त्याच्या आई-वडिलांना ते दोघे लग्न करणार असल्याचे सांगितले होते. यामुळे त्या महिलेच्या वडिल सरदार शेख व भाऊ अकबर शेख यांनी मुस्तकिन शेख याला जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली असल्याचे त्याने त्याच्या वडिलांना सांगितले होते.
दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८:३० वा. चे सुमारास मुस्तकीन शेख याने त्याच्या आईला सांगीतले की, तो मौजे गोजवाडा येथे सरदार शेख व अकबर शेख यांनी त्याचे बहीणीचे घरी मेजवाणी आयोजीत केली आहे. मी दोन तासामध्ये परत येतो असे सांगुन फोन ठेवला.
त्या नंतर त्या महिलेचा वडील सरदार शेख, भाऊ अकबर शेख, दुसरा भाऊ व त्याचा मेव्हणा या चौघांनी दि. २ फेब्रुवारी रोजी रात्री १२:०० वाजता मुस्तकिन शेख याचा खून करून त्याचे प्रेत हे धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर फेकून अपघात घडल्याचा बनाव केला.

मयत मुस्तकिन शेख यांच्या खून प्रकरणी त्याचे वडील जब्बार शेख यांच्या तक्रारी वरून दि. ३ फेब्रुवारी रोजी वाशी जि. धाराशिव पोलीस ठाण्यात सरदार शेख, त्याचा मुलगा अकबर शेख व दुसरा मुलगा आणि त्यांचा मेव्हणा यांच्या विरुद्ध गु. र. नं. ३९/२०२५ भा. न्या. सं. १०३(१) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले हे तपास करीत आहेत.

मुस्तकिन शेख यांचा खून कसा घडला?

Follow us on social media:

दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वा चे सुमारास मुस्तकीम यांने त्याचे वडील जब्बार शेख यांना फोन वरून सांगीतले की, त्याचे प्रेम असलेल्या महिलेचा भाऊ अकबर शेख व त्याचा मित्र असे त्याला भेटण्यासाठी मोहा ता. कळंब येथे येणार आहेत. त्या नंतर त्याच दिवशी दुपारी ४:०० वा. मुस्तकीन शेख हा त्याचे सोबत अकबर शेख व अकबरचा यांचा मित्र हे दोघे साळेगांव येथे आले आणि उद्या त्या महिलेचे वडील व भाऊ हे त्यांना सोयरिकिसाठी भेटायला येतो असे म्हणून निघून गेले.

दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वाजता सरदार शेख, त्या महीलेचा भाऊ व तिच्या बहीणाचा नवरा असे साळेगांव येथे आले. त्यावेळी त्यांनी मुस्तकिन शेख यांच्या आईला सांगितले की, तुमच्या पोराला समजून सांगा अन्यथा काय होईल ते सांगता येत नाही ! असे म्हणून धमकी देवून गेले.

दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८:३० वा. चे सुमारास मुस्तकीन शेख याने त्याच्या आईला सांगीतले की, तो मौजे गोजवाडा येथे सरदार शेख व अकबर शेख यांनी त्याचे बहीणीचे घरी मेजवाणी आयोजीत केली आहे. मी दोन तासामध्ये परत येतो असे सांगुन फोन ठेवला.

दि. २ फेब्रुवारी रोजी रात्री १२:०० वाजता मुस्तकिन शेख याचे प्रेत हे धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर आढळून आल्याची माहिती त्याच्या आई वडिलांना मिळाली.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!