• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Monday, March 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील ग्रामपंचायत अपात्र ठरलेले सरपंच पद कायम

MH25News by MH25News
August 10, 2024
in Blog
0
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील ग्रामपंचायत अपात्र ठरलेले सरपंच पद कायम
0
SHARES
14
VIEWS

तुळजापुर – तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील सन २०२२ मध्ये ग्रामपंचायत माळुंब्रा, येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक पार पडल्यानंतर सदर निवडणुकीमध्ये सरपंच म्हणुन सौ. सुरेखा नागनाथ सुतार या बहुमताने जनतेतुन निवडुन आल्या. त्यानंतर दोन वर्षांनी विनोद राजाराम देवकर यांनी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी धाराशिव यांचेकडे ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 ब (1) प्रमाणे सरपंच सौ. सुरेखा सुतार यांनी ग्रामपंचायत निवडणुक लढवत असताना थेट सरपंच निवडणुक व एका प्रभागातुन सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर केले व सदर दोन्ही नामनिर्देशनपत्रा सोबत एकच बँक खाते दर्शवले. तसेच निवडणुकीचा खर्च राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विहित पद्धतीने दाखल केला नाही. या मुद्यावर त्यांना अपात्र करावे म्हणुन प्रकरण दाखल केले होते. त्यावर मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांनी दि.24/06/2024 रोजी सरपंच सौ. सुरेखा सुतार यांना अपात्र करुन 05 वर्षांकरिता निवडणुक लढविण्यास निरर्ह ठरवले होते. सदर निर्णयाच्या विरुद्ध संरपंच सौ. सुरेखा सुतार यांनी ॲड. रमेश एस. मुंढे यांचे मार्फत मा. राज्य निवडणुक आयोग मुंबई यांचेकडे अव्हान याचिका दाखल केली होती. विशेष बाब म्हणजे सदरची अव्हान याचिका दि.01/07/2024 रोजी दाखल केल्यानंतर मा.राज्य निवडणुक आयोगाने प्रकरणात दि.30/07/2024 रोजी प्रकरण सुनावणीस ठेवुन प्रकरणात सदर दिवशीच अंतिम सुनावणी घेवुन सरपंच सुरेखा सुतार यांचे बाजुने ॲड. रमेश मुंढे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन दि.05/08/2024 रोजी निर्णय होवुन मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी धाराशिव यांचा दि.24/06/2024 रोजीचा निर्णय रद्द करुन सुरेखा सुतार यांचे सरपंच पद अबाधित ठेवले आहे.याप्रकरणी ॲड
आर.एस. मुंढे धाराशिव यांनी केस लढवली.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा
Blog

श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा

October 26, 2025
Blog

शेतीचा वादाचा झाला खुनामध्ये शेवट पती-पत्नीचा भर रस्त्यात कोयत्याने वार करत खून

August 13, 2025
Blog

मंदिर संस्थान कार्यालय येथे मद्यपान करून तोडफोड; पुजाऱ्यावर गुन्हा दाखल

May 14, 2025
आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका
Blog

आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका

November 13, 2024
आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार
Blog

आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार

November 1, 2024
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
Blog

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

October 4, 2024

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!