• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव येथे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

MH25News by MH25News
February 19, 2024
in अर्थव्यवस्था, क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धाराशिव येथे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
0
SHARES
2
VIEWS

धाराशिव मध्ये मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

धाराशिव – धाराशिव येथे जमावबंदी व शस्त्रबंदीचे उल्लंघन केल्याने मराठा आंदोलकांवर आनंदनगर पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

Follow us on social media:

आरोपी नामे बाजीराव बप्पा सुर्यवंशी, रा. सांजा 2) ओम भुजंग सुर्यवंशी, 3)संतोष सुर्यवंशी, 4) अभिजीत काका सुर्यवंशी, 5) सतिश मोहिते, 6) संताजी सुर्यवंशी, 7) बालाजी बप्पा सुर्यवंशी, 8)विशाल मोन्या सुर्यवंशी, 9) सतिश बप्पा सुर्यवंशी, 10) सोहम सुर्यवंशी, 11) काका पाटील, 12) बाळू कदम, 13) सुनिल नाना सुर्यवंशी, 14) नंदु पाटील, 15) प्रशांत सुर्यवंशी, 16) प्रविण कदम, 17) बालाजी सुर्यवंशी, 18) अक्षय पौळे, 19) ज्ञानेश्वर चंद्रकांत सावंत, 20) धर्मराज आण्णासाहेब सुर्यवंशी, 21) सागर शेळके, 22) अजय सुर्यवंशी, 23) नागेश शिंदे, 24) जिवन जाधव सर्व रा. सांजा, 25) बलराज श्रीमंतराव रणदिवे, रा. म.गांधीनगर, 26) सत्यजित पडवळ, रा. शाहुनगर, 27) निखील जगताप रा. इंगळे गल्ली, 28) मनोज जाधव, रा. मेडसिंगा, 29) अमोल जाधव रा. कारी, 30) अक्षय अंकुश नाईकवाडी, रा कौडगाव, 31) धैर्यिशिल बाळासाहेब सस्ते, रा. धाराशिव, 32 हनुमंत यादव, रा. गणेश नगर, 33) अविनाश खानापुरे रा. तांबरी विभाग, 34) व्यंकटेश पडिले रा. बालाजीनगर व इतर 30 ते 40 इसमांनी दि.15.02.2024 रोजी 11.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे मराठा समाजाच्या आरक्षाणासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येणारे जाणारे रोडवर बैलगाडी व ट्रक्टर उभे करुन तसेच बैलांना डांबरी रस्त्यावर तिन दिवस उन्हात बांधून त्यांना वेदना होतील असा छळ करुन क्रूरतेने वागणुक देवून बैलगाड्या आडव्या लावून येणारे जाणारे वाहनाना अटकाव करुन मानवाच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितीत बैल रिकामे सोडून सर्व रोड बंद करुन चक्का जाम आंदोलन सुरुच ठेवून जिल्हा अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांचे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे हनुमंत जालींदर म्हेत्रे, वय 36 पोलीस नाईक 1474 नेमणुक पोलीस ठाणे आनंदनगर यांनी दि.18.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 341,283,188 भा.द.वि.सं. सह म.पो.का. 119,135 सह कलम 11(1)(क) प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!