महाराष्ट्र

धाराशिव शहरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

धाराशिव - शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असून, पोलीसांचा धाक उरलेला नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. अशाच प्रकारची घटना...

Read more

प्रेम प्रकरणातून चौघांनी केला विवाहित तरुणाचा खून

प्रेयसीच्या नातेवाईकांनी जेवायला बोलावून खून करून प्रेत महामार्गावर फेकून दिले ! धाराशिव - बीड जिल्ह्यातील एका विवाहित तरुणाला प्रेम प्रकरणातून...

Read more

देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी

धाराशिव - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय,...

Read more

वाहनांचे पाठीमागून फोटो काढून ट्रॅफिक पोलीसांकडून धाराशिव शहरात वाहनधारकांची खुलेआम लूट

धाराशिव - धाराशिव शहरांमध्ये वाहतुकीचे तीन तेरा वाजले असून मुख्य चौकात सिग्नल बंद पडल्याने वाहतूक सेवा विस्कळीत होत आहे. अशावेळी...

Read more

सर्व सोयाबीनची खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र सुरु ठेवावे आ.कैलास पाटील यांची सरकारकडे मागणी

धाराशिव - जिल्हयातील नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र चालु ठेवावेत अशी मागणी आमदार कैलास पाटील...

Read more

सां.बा अधिकारी व गुत्तेदारांच्या खेळीमेळीने दहा दिवसातच नविन झालेल्या रस्त्यातील डांबर गायब

जिल्हा अधिकारी साहेब….रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार? धाराशिव - जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील रस्त्यांची विकास कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहेत. यापैकी...

Read more

महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथे रक्तदान शिबिर

26 जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथे सह्याद्री मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व सह्याद्री ब्लड...

Read more

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची धाराशिव बसस्थानकाला भेट

धाराशिव-मुंबई दोन नवीन बसेस चा केला शुभारंभ धाराशिव परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आज २५जानेवारी रोजी धाराशिव बसस्थानकाला भेट देऊन बसस्थानकाच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली व नवीन दोन बस सेवेचा शुभारंभ केला. यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,पोलिस अधीक्षक संजय जाधव,राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे धाराशिवचे विभाग नियंत्रक व्ही.एस भालेराव, विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख व जिल्ह्यातील सर्व सहा आगार प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. धाराशिव बसस्थानकाचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत येत्या एप्रिल महिन्यात पूर्ण करावे.सुसज्ज व स्वच्छता बसस्थानकात कायम राहील याकडे लक्ष द्यावे.नवीन बसस्थानकात प्रवाशांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बसस्थानकावर प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी यावेळी दिल्या. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसेस वेळेत सुटाव्यात असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यात याव्यात.एसटी कामगारांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव असून परिस्थितीनुसार कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील.असे सांगून त्यांनी यावेळी चौकशी कक्षातील उपस्थित कर्मचाऱ्यांची संवाद साधला.   दोन नवीन बस सेवेचा शुभारंभ परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव बसस्थानक येथून धाराशिव - मुंबई आणि धाराशिव -  बोरिवली या नवीन बससेवेचा शुभारंभ केला. या दोन्ही बसेस नवीन आहेत. या बससेवेमुळे धाराशिव येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या सुविधा निर्माण झाली आहे.नुकत्याच तीननवीन लालपरी बसेस धाराशिव जिल्ह्याला मिळाल्या आहे. आणखी ५० नवीन बसेस जिल्ह्याला मिळणार असल्याची...

Read more

पालकमंत्री प्रताप सरनाईक दोन दिवसीय धाराशिव जिल्ह्या दौऱ्यावर

धाराशिव - परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे २५ व २६ जानेवारी रोजी दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.त्यांचा दौरा...

Read more

वाघ पकडताय की अट्टल गुन्हेगार?

धाराशिव - धाराशिव-बार्शी सीमेवर धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी ताडोबातून टीम दाखल झाली होती मात्र, ह्या टीम ने सपशेल निराशा करत...

Read more
Page 7 of 39 1 6 7 8 39
error: Content is protected !!