ग्रामीण

इंदापूर येथे सशस्त्र दरोडा; तीन महिला जबर जखमी

वाशी - 26 जानेवारी रोजी मध्यरात्री दोन ते तीन च्या सुमारास अज्ञात चार सशस्त्र दरोडेखोरांनी वाशी तालुक्यातील इंदापूर येथील प्रल्हाद...

Read more

महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथे रक्तदान शिबिर

26 जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथे सह्याद्री मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व सह्याद्री ब्लड...

Read more

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची धाराशिव बसस्थानकाला भेट

धाराशिव-मुंबई दोन नवीन बसेस चा केला शुभारंभ धाराशिव परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आज २५जानेवारी रोजी धाराशिव बसस्थानकाला भेट देऊन बसस्थानकाच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली व नवीन दोन बस सेवेचा शुभारंभ केला. यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,पोलिस अधीक्षक संजय जाधव,राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे धाराशिवचे विभाग नियंत्रक व्ही.एस भालेराव, विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख व जिल्ह्यातील सर्व सहा आगार प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. धाराशिव बसस्थानकाचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत येत्या एप्रिल महिन्यात पूर्ण करावे.सुसज्ज व स्वच्छता बसस्थानकात कायम राहील याकडे लक्ष द्यावे.नवीन बसस्थानकात प्रवाशांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बसस्थानकावर प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी यावेळी दिल्या. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसेस वेळेत सुटाव्यात असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यात याव्यात.एसटी कामगारांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव असून परिस्थितीनुसार कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील.असे सांगून त्यांनी यावेळी चौकशी कक्षातील उपस्थित कर्मचाऱ्यांची संवाद साधला.   दोन नवीन बस सेवेचा शुभारंभ परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव बसस्थानक येथून धाराशिव - मुंबई आणि धाराशिव -  बोरिवली या नवीन बससेवेचा शुभारंभ केला. या दोन्ही बसेस नवीन आहेत. या बससेवेमुळे धाराशिव येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या सुविधा निर्माण झाली आहे.नुकत्याच तीननवीन लालपरी बसेस धाराशिव जिल्ह्याला मिळाल्या आहे. आणखी ५० नवीन बसेस जिल्ह्याला मिळणार असल्याची...

Read more

पालकमंत्री प्रताप सरनाईक दोन दिवसीय धाराशिव जिल्ह्या दौऱ्यावर

धाराशिव - परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे २५ व २६ जानेवारी रोजी दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.त्यांचा दौरा...

Read more

वाघ पकडताय की अट्टल गुन्हेगार?

धाराशिव - धाराशिव-बार्शी सीमेवर धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी ताडोबातून टीम दाखल झाली होती मात्र, ह्या टीम ने सपशेल निराशा करत...

Read more

सोलार पंप योजना फक्त गाजर,शेतकरी कंगाल व कंपन्या मालामाल करण्याचं सरकारचं धोरण – आ.कैलास पाटील

धाराशिव - पी. एम. कुसुम योजना, मुख्यमंत्री मागेल त्याला सोलर पंप असेल किंवा महावितरण विभागाच्या धोरण नसलेल्या कारभाराने शेतकऱ्यांचा आर्थिक...

Read more

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची बार्शी तालुका कार्यकारिणी जाहीर

तालुकाध्यक्षपदी धिरज शेळके उपाध्यक्षपदी भैरवनाथ चौधरी व अभिजीत शिंदे तर सचिव पदी गणेश शिंदे यांची नियुक्ती बार्शी - महाराष्ट्र, गोवा...

Read more

बार्शीतील पवार भेळ मालकाची आत्महत्या

बार्शी - बार्शीतील सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि पवार भेळचे मालक विलास पवार यांनी अज्ञात कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना...

Read more

पन्नास हजारांची लाच घेताना पोलीसास रंगेहाथ पकडले

धाराशिव - पोलीस अधिकाऱ्यास पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. तामलवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी...

Read more

खंडोबाचे अणदूर येथे २३ जानेवारी रोजी आगमन

अणदूर - मैलारपूर (नळदुर्ग) येथील पावणे दोन महिन्यांचा मुक्काम संपवून श्री खंडोबा मूर्तीचे दि. २३ जानेवारी (गुरुवारी) पहाटे पाच वाजता...

Read more
Page 7 of 34 1 6 7 8 34
error: Content is protected !!