• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, March 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

MH25News by MH25News
January 23, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला
0
SHARES
180
VIEWS

धाराशिव – हिंदुह्दयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त पवनराजे कॉम्प्लेक्स, धाराशिव येथे प्रतीमेचे पुजन करण्यात आले. यावेळी खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील व माजी नगराध्यक्ष तथा सहसंपर्क प्रमुख नंदूभैया राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नपूर्णा बहुउद्देशिय सामाजिक संस्थेमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान तसेच गोसेवा या कार्यक्रमाचे तसेच विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Follow us on social media:

यावेळी सहसंपर्कप्रमुख नंदू राजेनिंबाळकर, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, युवा-सेना युवती जिल्हाप्रमुख श्वेता दुरुगकर, जिल्हा सचिव प्रविण कोकाटे, युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, गटनेते प्रदिप मुंडे, नगरसेवक राजाभाऊ पवार, नाना घाटगे, अक्षय जोगदंड, अमित उंबरे, राज निकम, ज्ञानदेव करवर,पंकज पाटील विधासभाअध्यक्ष शौकत शेख, उपशहरप्रमुख बंडु आदरकर, शहर संघटक प्रशांत साळुंके, युवासेना जिल्हा संघटक राणा बनसोडे, सिध्देश्वर कोळी, प्रदिप घोणे, रोहित निंबाळकर, गणेश खोचरे, युवासेना शहरप्रमुख अभिराज कदम, उपतालुकाप्रमुख जगदिश शिंदे, युवासेना उपतालुका प्रमख संदिप गायकवाड, लखन देशमुख, युवासेना शहर संघटक कृष्णा पंडित मुंडे, विभाग प्रमुख अजित बाकले, अल्पसंख्याक शहर प्रमुख मुजीब काझी, ओमकार नायगावकर, सुमित बागल, अमित लाटे, बापु काकडे, विनोद केजकर, सात्विक दंडनाईक, संदिप शिंदे, निलेश शिंदे, वैभव उंबरे, सतीश लोंढे, भैरव शेरकर, पांडुरंग भोसले, हनुमंत देवकते, बिलाल कुरेशी, अब्रार कुरेशी, असद रजवी, अक्षय खळदकर, सागर मोरे, शहाजी पवार, कालीदास शेरकर, मंगेश काटे, मनोज उंबरे, संभाजी दळवी, संकेत माळाळे, गायकवाड सर, सागर दुरुगकर , साबेर सय्यद, छोटा साजिद आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!