• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

दोन्ही राष्ट्रवादी एकच? कळंब मधील राजकीय समीकरणाने चर्चेला उधाण

MH25News by MH25News
November 18, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
दोन्ही राष्ट्रवादी एकच? कळंब मधील राजकीय समीकरणाने चर्चेला उधाण
0
SHARES
945
VIEWS

धाराशिव – राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि दोन शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाले. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गट असे एकाच पक्षांचे दोन गट तयार झाले. दोन्ही पक्षातील एक गट सत्तेत तर एक गट विरोधात. हे दोन्ही एकमेकांचे विरोधक बनल्याचं संपूर्ण राज्याने पाहिलं.

दोन्ही राष्ट्रवादी एकच असल्याचं शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी भर सभेत बोलून दाखवलं. आता याचाच प्रत्यय कळंब मधील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हावासीयांना आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कळंब तालुकाध्यक्ष श्रीधर भवर हे आहेत. कळंब नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे सर्व साधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने श्रीधर भवर यांच्या पत्नी मीनाक्षी भवर यांना राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाकडून उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे मीनाक्षी भवर यांनी शेयर केलेल्या फोटोवर घड्याळ चिन्हासह तुतारी या चिन्हाचा फोटो त्याचबरोबर शरद पवार आणि अजित पवार या दोघांचे देखील फोटो असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Follow us on social media:

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मीनाक्षी भवर यांना घड्याळ या चिन्हावर एबी फॉर्म देण्यात आल्याने पती शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष तर पत्नी अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार झाल्या. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत अशी चर्चा धाराशिव च्या राजकारणात होऊ लागली आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!