• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, March 31, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

अर्चना पाटील तेर तर धनंजय सावंत जवळा गटातून निवडणुकीच्या रिंगणात

MH25News by MH25News
January 27, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
अर्चना पाटील तेर तर धनंजय सावंत जवळा गटातून निवडणुकीच्या रिंगणात
0
SHARES
1.6k
VIEWS

अर्चना पाटील या निवडणुकीतून माघार घेणार असल्याची चर्चा ठरली “बोभाटा”

धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस अत्यंत निर्णायक ठरला. या शेवटच्या टप्प्यात भाजपच्या अर्चना पाटील आणि बंडखोर नेते धनंजय सावंत यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अधिकच तापली आहेत.

Follow us on social media:

भाजपच्या अर्चना पाटील यांनी केशेगाव गटातून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत तेर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे तेर गटातील लढत आता अधिक लक्षवेधी बनली आहे. अर्चना पाटील या निवडणुकीतून माघार घेणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मात्र त्या चर्चा केवळ बोभाटा ठरल्या असून अर्चना पाटील पूर्ण ताकदीने रिंगणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात बंड पुकारलेल्या धनंजय सावंत यांनीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी डोंजा गटातील उमेदवारी अर्ज माघारी घेऊन जवळा गटातून उमेदवारी कायम ठेवली आहे. या निर्णयामुळे जवळा गटातील लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

विशेष म्हणजे, धनंजय सावंत यांची उमेदवारी ही केवळ स्थानिक निवडणूक न राहता ती आता सावंत घराण्यातील राजकीय संघर्षाचे प्रतीक मानली जात आहे. त्यामुळे या लढतीकडे केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपच्या अर्चना पाटील यांची तेर गटातील ठाम भूमिका, तर दुसरीकडे काकांच्या विरोधात उघड बंड पुकारून निवडणूक लढवणारे धनंजय सावंत या दोन्ही लढतींमुळे धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक राजकीय शक्तिप्रदर्शनाची रंगभूमी ठरण्याची शक्यता आहे. आता उमेदवारी अर्ज माघारीचा टप्पा पूर्ण झाल्याने प्रचाराचा धडाका सुरू होणार असून, येत्या काही दिवसांत आरोप–प्रत्यारोप, सभा–बैठका आणि राजकीय हालचालींना वेग येणार आहे. त्यामुळे तेर आणि जवळा गटातील या दोन लढती निकालाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

संबंधित बातम्या

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
क्रीडा

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

March 30, 2026
आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!