• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, February 10, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

मुंबईतून युतीची घोषणा; मात्र युती झालीच नाही

MH25News by MH25News
November 21, 2025
in महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
मुंबईतून युतीची घोषणा; मात्र युती झालीच नाही
0
SHARES
291
VIEWS

धाराशिव – धाराशिव मध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली असून उमेदवारांनी आपापल्या प्रभागातून प्रचाराला सुरुवात देखील केली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगराध्यक्षा पदासाठी अर्ज केलेल्या एकूण 7 उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. तर नगरसेवक पदासाठी अर्ज केलेल्या 55 जणांनी अर्ज माघारी घेतला आहे. दरम्यान यावेळीच शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत शिवसेना पक्ष स्वतंत्र भूमिका घेणार असल्याचे जाहीर केले. राणाजगजितसिंह पाटील यांनी आमचा विश्वासघात करत पाठीत खंजीर खुपसला असे म्हणत साळुंखे यांनी राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर तोफ डागली. निवडणुकीतील युतीबाबत सविस्तर भूमिका सुरज साळुंके हे उद्या स्पष्ट करणार आहेत.

Follow us on social media:

दरम्यान, मुंबई येथून परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव नगरपरिषदेची निवडणूक ही महायुती मधूनच लढवणार असल्याचे दोघांनी जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात धाराशिव मध्ये महायुती न होता शिवसेना पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे परंडा येथील कार्यकर्ता बैठकीतून माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी जाहीर केले होते. अशातच आता धाराशिव मध्ये देखील भाजप सोबत युती न करता शिवसेना पक्ष हा स्वतंत्र वेगळी भूमिका घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे मंत्री प्रताप सरनाईक व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी घोषित केलेल्या महायुतीला घरघर लागली असून भाजप व शिवसेना ही स्वतंत्र लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. मंत्री प्रताप सरनाईक हे 22 तारखेला धाराशिव दौऱ्यावर येणार असून ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!