• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण स्थगित करा अन्यथा..

MH25News by MH25News
September 18, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण स्थगित करा अन्यथा..
0
SHARES
118
VIEWS

अन्यथा धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन 

धाराशिव – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दि.१७ सप्टेंबरपासून आमरन उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली असून त्याचा गांभीर्याने विचार करून शासनाने त्यांच्या सर्व मागण्या तात्काळ मान्य करून त्यांचे उपोषण स्थगित करण्यात यावे. अन्यथा जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दि.१८ सप्टेंबर रोजी दिला आहे.

Follow us on social media:

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सगे सोयरे जीआरची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. हैद्राबाद गॅजेट लागू करण्यात यावे, सातारा गॅजेट लागू करण्यात यावे, बॉम्बे गव्हर्नमेंट गॅजेट लागू करण्यात यावी, मराठा बांधवावर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. अन्यथा धाराशिव जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने बेमुदत स्वरूपाचे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी. या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा इशारा दिला आहे. यावेळी बलराज रणदिवे, रोहीत पडवळ, अभिजीत सुर्यवंशी, अमोल जाधव, अक्षय नाईकवाडी, मुकुंद घाटगे व आकाश मुंडे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!