कळंब – कळंब सेवा पुरस्कार समिती कळंब यांच्या वतीने “आदर्श दर्पण सेवा गौरव पुरस्कार २०२४” अमर चोंदे यांना देण्यात आला.
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, पुढारी न्यूज च्या एंकर नम्रता वागळे, दै.संचार व लोकसत्ता चे रवींद्र केसकर, जेष्ठ पत्रकार व मार्गदर्शन अनंतजी आडसुळ, महादेव महाराज आडसुळ यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी अनेक पत्रकार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.