• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वात ठाकरे गटात पक्षप्रवेशांचा धडाका

MH25News by MH25News
October 26, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वात  ठाकरे गटात पक्षप्रवेशांचा धडाका
0
SHARES
540
VIEWS

गेल्या पाच दिवसांत हजारो कार्यकर्त्यांचा केला ठाकरे गटात पक्षप्रवेश

धाराशिव – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण जाहीर झाले आहे. इच्छुकांनी गर्दी करत मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. अनेकांनी आपल्या भागातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी दाखवत त्या दिशेने वाटचाल देखील सुरू केली आहे. इच्छुकांनी निवडणुकीमध्ये संधी मिळावी यासाठी लगबग सुरू केली असून आपल्यालाच संधी मिळावी यासाठी चाचणी देखील सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर “आयाराम – गयाराम” यांची देखील वेगवेगळ्या पक्षांमध्ये पक्षप्रवेश सुरू झाले आहेत.

धाराशिव कळंब मतदार संघाचे आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कैलास घाडगे-पाटील यांच्या नेतृत्वात ठाकरे गटांमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. विविध राजकीय पक्ष तसेच वेगवेगळ्या संघटनातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते ठाकरे गटामध्ये प्रवेश करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या पाच दिवसात हजारो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश झाला असून येत्या काळात देखील मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षातून तसेच संघटनातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते हे शिवसेना ठाकरे गटामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.

Follow us on social media:

आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात आहे. हे पक्षप्रवेश झाल्याने आपली ताकद येणाऱ्या निवडणुकांमध्ये विरोधकांना नक्कीच दाखवून देणार असल्याचे या पक्षप्रवेश सोहळ्यांमधून दाखवून दिले जात असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीवर खरे उतरत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशांचा धडाका सुरू ठेवल्याने येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या पक्षांमधून पदाधिकारी व कार्यकर्ते हे शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!