• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, August 8, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक📰 नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी📰 फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले - सोमनाथ गुरव
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू

MH25News by MH25News
June 24, 2026
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
0
SHARES
511
VIEWS

पत्रक काढून कुणी अपयश लपवू नये, सोमनाथ गुरव यांचा टोला

Follow us on social media:

धाराशिव – खासदार ओम राजे निंबाळकर यांनी शिंदे सेनेत प्रवेश करताच कामाचा धडाका सुरू केला आहे. शहरातील रस्ते उद्याने व आठवडे बाजार यासाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेत आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. सदरील कामे एकनाथ शिंदे यांनीच मंजूर केली होती आणि आता शिंदेंनीच ती कामे पूर्णत्वास नेण्यासाठी स्थगिती उठवली आहे त्यामुळे आता जे पत्रक काढणारे आहेत त्यांनी आत्तापर्यंत शहरासाठी किती कामे आणली याची यादी द्यावी आणि मग बोलावे असा टोला सोमनाथ गुरव यांनी लगावला आहे.
सोमनाथ गुरव म्हणाले की, राणा पाटील यांची सत्ता येऊ साधारण सहा महिन्याच्या जवळपास काल झाला आहे तसेच या अगोदरही सत्तेत असलेले राणा पाटील यांनी कोणती विकासकामे केली याची यादी आम्हाला दाखवावी. आम्ही तीन दिवसात या शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नावर सोडवणूक करण्यासाठी जो निधी आणला त्यावर आमच्या अगोदर त्यांचं पत्रक बघितलं हे अत्यंत हास्यास्पद आहे; नव्हे तर यांच्या यांचं कर्तुत्व आता दिसून आला आहे. नुसत्या घोषणा आणि गप्पा यावर विकास होत नाही. विकासाचं विजन हवं आणि काम करण्याची सचोटी हवी तर विकास होतो अन्यथा 40 वर्ष या जिल्ह्यात जे झालं ते आपण पाहिला आहे. आत्ता उद्यानासाठी निधी मंजूर होतो म्हणजे साहजिकच आहे या चाळीस वर्षात एवढ्या मोठ्या शहरात एक चांगलं उद्यान राणा पाटील उभा करू शकले नाहीत हे या शहराचे दुर्दैव आहे. आत्ता प्रवेश केल्यानंतर जे एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेले काम आज आपल्या नावावर खपवण्याचा राणा पाटील यांनी प्रकार सुरू केलाय तो किती लाजिरवाणा असल्याचं सोमनाथ गुरव यांनी म्हटले आहे. यापुढील ही काळात अशाच प्रकारे ओमराजेंच्या माध्यमातून आम्ही कामे करत राहणार आणि विकास काय असतो तो जिल्ह्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार असा विश्वास सोमनाथ गुरव यांनी व्यक्त केला आहे.
तुमच्या पत्रक बाजी ना फक्त पेपर व माध्यमातून चर्चा होते पण आम्ही काम करताना हे जनतेच्या कल्याणासाठी करू आणि दृश्य स्वरूपात करू असा देखील विश्वास गुरव यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026
राणा पाटील हेच टक्केवारीच्या विद्यापीठाचे संस्थापक – सोमनाथ गुरव नेते शिवसेना (उ.बा.ठा) यांचा घणाघात
महाराष्ट्र

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले – सोमनाथ गुरव

July 19, 2026
भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांचा विजय; विमा कंपनीला केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीचा दणका

July 14, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
  • फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले – सोमनाथ गुरव
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!