• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

मराठा आणि ओबीसी समाज समोर येण्याला उद्धव ठाकरे जबाबदार; बावनकुळेंचे वक्तव्य

MH25News by MH25News
November 7, 2023
in महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
1
मराठा आणि ओबीसी समाज समोर येण्याला उद्धव ठाकरे जबाबदार; बावनकुळेंचे वक्तव्य
0
SHARES
1
VIEWS

नागपूर

छगन भुजबळांनी घेलेली भूमिका सर्वपक्षीय बैठकीत जे ठरवण्यात आले त्यानुसारच आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी काम करावे, असे ठरले होते आणि तिच भूजबळांची भूमिका आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकु‌ळे यांनी नागपूरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला.

बावनकुळे म्हणाले, सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मराठ्यांना वेगळे आरक्षण दिले जाईल असे सांगितले होते व त्याचे स्वरूप फडणवीस सरकारच्या काळातील आरक्षणाप्रमाणे असेल असे स्पष्ट केले होते. या बैठकीत ठरल्याप्रमाणे सध्या भुजबळ बोलत आहेत. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. ही भुजबळांची भूमिका आहे.

Follow us on social media:

जरांगे पाटील बीड मधील हिंसेबद्दल जे आरोप करीत आहे तो चौकशीचा भाग असून पोलीस त्याची चौकशी करीत आहे. त्याबद्दल मी बोलणे योग्य नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

(हे देखील वाचा – सर्वच 57 मंडळांना मिळणार पिकविम्याचे अग्रिम)

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध केला नसता, तर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात सर्व प्रयत्न करून मराठा आरक्षण टिकवले असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठा आणि ओबीसी समाज समोर येतोय, त्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, अशी टीका बावनकुळें यांनी केली.

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!