• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, July 4, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न📰 धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या📰 धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन📰 खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा📰 ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास धाराशिव-कळंब विधानसभा निवडणूक लढविणार – रामदास कोळगे

MH25News by MH25News
July 30, 2024
in Blog
0
भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास धाराशिव-कळंब विधानसभा निवडणूक लढविणार – रामदास कोळगे
0
SHARES
3
VIEWS

धाराशिव – भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास धाराशिव-कळंब विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रामदास कोळगे यांनी म्हटले आहे. श्री कोळगे यांनी पुढे म्हटले आहे की, आपण स्वर्गीय डॉ विमलताई मुंदडा यांच्या सन 1989 च्या लोकसभा निवडणूकीपासून भारतीय जनता पार्टीचे काम करीत असून भारतीय जनता पार्टीचे झुंजार नेते अँड मिलिंद पाटील यांची प्रेरणा घेऊन भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता किसान मोर्चा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राम मंदिर आंदोलन, हैदराबाद येथील अलकबिर कत्तलखाना हटाव मोहिमेत सहभाग नोंदविला बजरंग दल, विश्व हिंदू परिषद एकंदरीत परिवार म्हणून काम केलेले आहे पक्षाच्या सर्व पातळीवर काम करून पक्ष वाढीसाठी पक्षाला बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनात काठ्या लाठ्या खाऊन तत्कालीन विरोधी पक्षाला आव्हान दिले तसेच विरोधी पक्षाच्या कसल्याही दबावाला भीक न घालता आर्थिक तडजोडी न करता भाजपची सत्ता नसताना भारतीय जनता पार्टीचा आपण खांद्यावर घेतलेला झेंडा तो डौलाने कसा फडकत राहील याचाच विचार करून अद्याप पर्यंत आपण सक्रीय आहोत पार्टीचा प्रत्येक कार्यक्रम सर्वसामान्य लोक शेतकरी कष्टकरी गरीब अशा अठरापगड जातींच्या लोकांपर्यंत नेऊन धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी बळकट करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून अटलपणन या मराठवाडा स्तरीय समितीवर काम करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर डॉ . बाबासाहेब आंबेडकर शेतकरी सहकारी साखर कारखाना केशेगाव या कारखान्यावर शेतकऱ्यांसाठी तज्ञ संचालक म्हणून काम केले 1997 साली सर्व प्रथम धाराशिव पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी मिळाली सलग तीन वेळा पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम केले यावेळी उपसभापती ही म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्वसामान्यांचा आवाज मोठा करण्यासाठी प्रयत्न करत असून सध्याच्या काळात निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी जिल्ह्यात ओळख आहे त्यामुळे समोरील कसल्याही तगड्या उमेदवाराचा पराभव करू शकतो त्यासाठी आपण एक सक्षम उमेदवार ठरु शकतो असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते तथा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे,माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, ज्येष्ट नेते अँड मिलींद पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर ,आमदार राणाजगजीतसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी आपणास संधी दयावी असे श्री कोळगे यांनी म्हटले आहे

संबंधित बातम्या

Blog

मंदिर संस्थान कार्यालय येथे मद्यपान करून तोडफोड; पुजाऱ्यावर गुन्हा दाखल

May 14, 2025
आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका
Blog

आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका

November 13, 2024
आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार
Blog

आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार

November 1, 2024
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
Blog

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

October 4, 2024
धाराशिव  शहरासाठी तेरणा व रुईभर धरणातून पाणी आणण्यासाठी २३०.३२ कोटीस मान्यता
Blog

धाराशिव शहरासाठी तेरणा व रुईभर धरणातून पाणी आणण्यासाठी २३०.३२ कोटीस मान्यता

September 26, 2024
Blog

September 22, 2024

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
  • धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
  • धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
  • खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
  • ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!