व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार
शिर्डी (अमर चोंदे) - सामाजिक बांधिलकी आणि सेवा-वृत्तीचा एक उत्कृष्ट नमुना सादर करत, ‘आत्मा मालिक’ संस्थेच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने ‘व्हॉइस ऑफ...